Maharashtra Police Bharti News Today

Maharashtra Police Bharti News: भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. कारण राज्यामध्ये Maharashtra Police Bharti 2025 लवकरच सुरू होणार आहे. आणि या भरतीमध्ये तब्बल 13,560 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
त्यामुळे आतापर्यंतची सगळ्यात मोठी पोलीस भरती असणार आहे. जे उमेदवार गेल्या भरतीमध्ये चुकले होते त्यांच्यासाठी पुन्हा ही सुवर्णसंधी आली आहे. या भरती बद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे त्यामुळे सगळी माहिती काळजीपूर्वकपणे वाचा.
महाराष्ट्र पोलीस भरती 2025 बातम्या
महाराष्ट्रात 13,560 पदासाठी पोलीस भरती केली जाणार आहे. या या भरतीच्या मान्यता करिता गृह विभागाला प्रस्ताव देण्यात आला होता या प्रस्तावाला मान्यता मिळाला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
यामध्ये सुरुवातीला मैदानी चाचणी आणि त्यानंतर मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या भरती अंतर्गत बँड्समन, चालक शिपाई, पोलीस शिपाई तसेच राज्य राखीव पोलीस बलातील अंमलदार पदांचा इत्यादी पदांचा समावेश असणार आहे. Maharashtra Police Bharti News
महाराष्ट्र पोलीस भरती अपडेट
जर तुम्ही भरतीसाठी उत्सुक असाल तर तुम्हाला ही माहिती असायला हवी. या भरती मधील पदांसाठी उमेदवारांना एका पदासाठी फक्त एकाच जिल्ह्यात अर्ज करता येणार आहे. म्हणजेच तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात त्या जिल्ह्यातून अर्ज भरता येईल. अर्ज भरताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस भरती बद्दल काय म्हणाले?:
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. “तसेच इतर 30 सदस्यांनी देखील मत व्यक्त केले आहे. यावर विविध प्रकारच्या सूचना देण्यात आल्या काहींनी प्रस्तावावर टीका देखील केली. . मी बिझनेस ऍडव्हर्टायझरच्या कमिटीत बसलो होतो. आणि अलीकडच्या काळात प्रस्तावात एवढे विभाग समाविष्ट केले जातात की न्याय मिळत नाही अशी विरोधी पक्षातील काही सदस्यांनी सांगितले.
तेव्हा दोन किंवा चार विभाग असावेत अशी चर्चा झाली होती. पण दुर्दैवाने विरोधकाने मांडलेल्या प्रस्तावात मात्र एकही खात सोडलं नाही. विरोधी पक्षात काम करण्याची सवय असल्यामुळे किती खात्यांवर चर्चा उपस्थित करायला हवी याची नियोजन करायला हवे. आणि ती मराठवाडा प्रस्ताव मांडण्यासाठी मी उभा आहे तेव्हा मी आपल्या सगळ्यांना वेदना आहेत.” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. Maharashtra Police Bharti News
Maharashtra Police Bharti 2025 Start Date
भरतीची थोडक्यात माहिती :
- भरतीचे नाव : महाराष्ट्र पोलीस भरती 2025
- नोकरीचे ठिकाण : पूर्ण महाराष्ट्र मध्ये ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
- अर्ज पद्धती : भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
Maharashtra Police Bharti Vacancy 2025
पदांची माहिती :
- एकूण पदांची संख्या : 13,560 पेक्षा जास्त पदे.
- शैक्षणिक पात्रता : लवकरच उपलब्ध.
- वेतन : लवकरच उपलब्ध.
- अर्ज शुल्क : लवकरच उपलब्ध.
मित्रांनो या भरतीबद्दल इतर कोणतीही अपडेट आली की तुम्हाला सर्वात पहिली हवी असेल तर आपल्या व्हाट्सअप चैनल तसेच टेलिग्राम चैनल ला लगेच जॉईन करून ठेवा. आणि ही माहिती तुमच्या इतर मित्रांना लगेच शेअर करा जे पोलीस भरतीची तयारी करत आहेत. अशाच महत्त्वाच्या अपडेट साठी भरती वाला भाऊ या आपल्या वेबसाईटला भेट देत ज. Maharashtra Police Bharti News
ही अपडेट पहा :