Maharashtra History Practice Test May 15, 2025 by patilsac93@gmail.com Maharashtra History Practice Test 1 / 201. खालीलपैकी कोण होमरूल लीग चळवळीशी संबंधीत आहे? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now A. लोकमान्य टिळक B. सरोजनी नायडू C. भगतसिंग D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर 2 / 202. भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसची स्थापना कोठे व केव्हा झाली ? A. मुंबई १८८४ B. कलकत्ता १८८५ C. मुंबई १८८५ D. कलकत्ता - १८८८ 3 / 20 3. इतिहासात 'लाल बाल पाल' मध्ये 'पाल' म्हणजे ..........हे होते. A. बिपीनचंद्र पाल B. स्वामी पाल C. शरदचंद्र पाल D. राजेंद्र पाल 4 / 204. अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी......... ह्या नाशिकच्या कलेक्टरचा वध केला. A. जॅक्सन B. रॅन्ड C. वॉटसन D. डायर 5 / 205. बाबु गेनु हे सत्याग्रही कोठे शहीद झाले? A. ठाणे B. मुंबई C. पुणे D. धुळे 6 / 20 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 6. ................यांनी 'स्त्री-पुरुष तुलना' हा ग्रंथ लिहिला. A. पंडीता रमाबाई B. ताराबाई शिंदे C. सावित्रीबाई फुले D. रमाबाई रानडे 7 / 207. खालील पर्यायांतील चुकीची जोडी शोधा. A. नवजवान सभा - सुभाषचंद्र बोस B. अभिनव भारत - वि. दा. सावरकर. C. इंडिया हाऊस - शामजी कृष्ण वर्मा D. गदर पार्टी लाला हरदयाल 8 / 208. भारतीय नौदलाचे जनक कोणाला संबोधले जाते ? A. टीपू सुलतान B. बाजीराव पेशवा C. आदीलशहा D. शिवाजी महाराज 9 / 209. भारताच्या स्वातंत्र लढ्यामध्ये 'लेखण्या सोडा व बंदुका हातात घ्या' हा संदेश साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये कोणी दिली ? A. सुभाषचंद्र बोस B. महात्मा गांधी C. वि. दा. सावरकर D. सेनापती बापट 10 / 2010. जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ 'सर' पदवी कोणी परत केली ? A. चित्तरंजन दास B. लाला लजपत राय C. रविंद्रनाथ टागोर D. अरविंद घोष 11 / 2011. महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला. A. 1915 B. 1917 C. 1916 D. 1919 12 / 2012. भूदान चळवळीचे जनक कोण? A. बाबा आमटे B. विनोबा भावे C. महर्षी कर्वे D. म. गांधी 13 / 2013. शिवाजी महाराजांचे आजोळ..... जिल्ह्यातील आहे ? A. बिजापूर B. अहमदनगर C. पुणे D. बुलढाणा 14 / 2014. १८५७ चे स्वातंत्र्य समर' हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले? A. राजराम मोहन रॉय B. उमेशचंद्र बॅनर्जी C. क्रांतीसिंह नाना पाटील D. वि.दा. सावरकर 15 / 2015. मुस्लीम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली? A. 1905 B. 1906 C. 1907 D. 1908 16 / 2016. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरु केला? A. राजर्षी शाहू महाराज B. लोकमान्य टिळक C. महात्मा फुले D. गो.ग. आगरकर 17 / 2017. चाँदबीबीची राजधानी कोठे होती? A. पुणे B. अहमदनगर C. बीजापुर D. अयोध्या 18 / 2018. हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना १९३८ मध्ये कोणी केली ? A. स्वामी रामानंद तीर्थ B. डॉ. राम मनोहर लोहिया C. विश्वनाथ लावंदे D. डॉ.टी.बी.कुन्हा 19 / 2019. महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण ? A. लोकमान्य टिळक B. दादाभाई नौरोजी C. गो. कृ. गोखले D. फिरोजशहा मेहता 20 / 2020. इतिहासातील तीन प्रसिद्ध लढयामुळे गाजलेले पानीपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? A. उत्तरप्रदेश B. हरियाणा C. उत्तराखंड D. राजस्थान Your score isThe average score is 69% 0% Restart quiz
👍
Test history
Good