Maharashtra Geography / महाराष्ट्राचा भूगोलावर सराव प्रश्न February 10, 2025 by patilsac93@gmail.com Maharashtra Geography Test / महाराष्ट्राचा भूगोलावर सराव टेस्ट 1 / 101) वीर धरण कोणत्या नदीवर आहे? A. नीरा (पुणे) B. मुठा (पुणे) C. मोसी (पुणे) D. कुकडी (पुणे) 2 / 102) प्रवरा व मुळा या नद्यांचे संगम कोणत्या ठिकाणी झाले आहे? A. सिरोंचा B. नेवासा C. कराड D. प्रकाशे 3 / 103) पैनगंगा या नदीचे उगम स्थान खालीलपैकी कोणते आहे? A. त्रंबकेश्वर (नाशिक) B. छिंदवाडा (मध्यप्रदेश) C. अजिंठा (बुलढाणा) D. सातपुडा (मध्यप्रदेश) 4 / 104) महाराष्ट्रातील सातपुड्यातील उंच शिखर कोणते? A. कळसुबाई B. अस्तंभा C. बैराट D. यापैकी नाही 5 / 105) हरिश्चंद्र रांगा कोणत्या जिल्ह्यात पसरल्या आहेत? A. नाशिक B. अहमदनगर C. परभणी D. बीड 6 / 106) सातमाळा व अजिंठा या डोंगर रांगांमुळे कोणत्या नद्या वेगळ्या झाल्या आहेत? A. भीमा व कृष्णा B. गोदावरी व भीमा C. तापी व गोदावरी D. नर्मदा व तापी 7 / 107) महाराष्ट्राचे किती प्रशासकीय विभाग आहेत? A. 8 B. 7 C. 6 D. 5 8 / 108) महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे? A. मुंबई B. पुणे C. नागपूर D. नाशिक 9 / 109) महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेस कोणते राज्य आहे? A. छत्तीसगड B. कर्नाटक, गोवा C. तेलंगणा D. मध्यप्रदेश 10 / 1010) महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली? A. 1 मे 1960 B. 1 मे 1962 C. 26 नोव्हेंबर 1949 D. 26 जानेवारी 1950 Your score isThe average score is 63% 0% Restart quiz
खूप छान
Nice 👍
Nice 👍