Letest Current Affairs Test 2024 December 28, 2024 by patilsac93@gmail.com Letest Current Affairs test 2024 1 / 50महिला कबड्डी विश्वचषक 2025 कोठे होणार आहे? महाराष्ट्र मध्य प्रदेश बिहार गुजरात 2 / 5032 वा एकलव्य पुरस्कार 2024 कोणाला प्रदान करण्यात आला? डॉ. सौम्या स्वामींनाथन मिशेल बॅचेलेट प्रत्यासा रे गगन गिल 3 / 50महाराष्ट्र प्रधान मुख्य वन संरक्षक पदी (वनबल प्रमुख) नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत? सुजाता सैनिक अनामिका वर्मा शोमिता बिश्वास अवनी चतुर्वेदी 4 / 50पहिली राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धा में 2024 मध्ये कोठे पार पडली? दिल्ली मुंबई रांची इंदोर 5 / 50जागतिक आरोग्य संघटनेने जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश म्हणून कोणत्या देशाची घोषणा केली आहे? भारत अमेरिका चीन जॉर्डन 6 / 50जागतिक भूक निर्देशांक 2024 नुसार भारत कितव्या स्थानी आहे? 103 105 115 117 7 / 50सध्या भारतात एकूण किती अभिजात भाषा आहेत? सहा आठ नऊ अकरा 8 / 50नुकतेच देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर रोजी निधन झाले , ते भारताचे कितवे पंतप्रधान होते ? १२ वे १३ वे १४ वे १५ वे 9 / 50अलीकडे राष्ट्रपतींनी किती राज्यांसाठी नवीन राज्यपालांची घोषणा केलेली आहे? 07 06 05 04 10 / 50भारतातील पहिले शून्य - कचरा विमानतळ कोणते विमानतळ बनलेले आहे? दिल्ली मुंबई इंदोर वाराणसी 11 / 50भारतीय हवाई दलाच्या IAF सर्वांगीण क्षमता विकासावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या समितीचे प्रमुख कोण असणार? राकेश कुमार सिंग निर्मला सीताराम राजेश कुमार सिंग जनरल बिपीन रावत 12 / 50राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? दिनेश भाटिया जयतीर्थ राघवेंद्र जोशी शंकर प्रसाद शर्मा व्ही. रामसुब्रमण्यन 13 / 50कुंभमेळ्यातील फेक न्यूज आणि सायबर गुन्ह्यांच्या सामना करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी कोणता उपक्रम सुरू केला आहे? Tech Guardians Digital Warriors Cyber shield Virtual Protectors 14 / 50सरकारने ----------- विद्यार्थ्यांसाठी 'नो डिटेन्शन पॉलिसी काढून टाकली आहे?' इयत्ता 2 ते 6 वी इयत्ता 5 ते 8 वी इय्यता 5 ते 9 वी इयत्ता 2 ते 8 वी 15 / 50योगेश कथुनिया हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? थाळीफेक भालाफेक गोळाफेक क्लब थ्रो 16 / 50झारखंड चे राज्यपाल कोण आहेत? ओम प्रकाश माथुर संतोष कुमार गंगवार लक्ष्मण आचार्य गुलाबचंद कटारिया 17 / 50पॅरिस पॅरा ऑलिंपिक मध्ये अवनी लेखरा हिने कोणत्या खेळात सुवर्णं पदक जिंकले आहे? बॅडमिंटन भालाफेक तिरंदाजी नेमबाजी 18 / 50टी. मुरुगेसन या भारतीय खेळाडूने पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये कोणत्या खेळात रौप्य पदक पटकवले? बॅडमिंटन उंच उडी नेमबाजी तिरंदाजी 19 / 50नेमबाजी या प्रकारात मोना अग्रवाल हिने कोणते पदक जिंकले आहे? कास्य पदक रौप्य पदक सुवर्णं पदक यापैकी नाही 20 / 50हरी बाबू कंभंपती यांची कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली? मिझोराम केरळ मणिपूर ओडीशा 21 / 50महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल कोण आहेत? भगत सिंग कोश्यारी रमेश बैंस सी. पी. राधाकृष्णन अजय कुमार भल्ला 22 / 50महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्य सचिव होण्याचा मान कोणाला भेटला? रश्मी शुक्ला सुजाता सैनिक मानुषी वर्मा मीना कुमारी 23 / 50पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूने ब्राँझ पदक जिंकले आहे? अविनाश साबळे स्वप्निल कुसळे चिराग रेड्डी यापैकी नाहीयापैकी नाही 24 / 50पॅरिस पॅरा ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने एकूण किती पदक जिंकले आहेत? 29 37 33 27 25 / 50अंडर - 19 महिला आशिया कपची पहिली आवृत्ती खेळली गेली, तर त्यामध्ये प्रथमच कोणत्या महिला संघाने विजेतेपद पटकावले? बांगलादेश भारत पाकिस्तान मलेशिया 26 / 50महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) कोण आहेत? देवेंद्र फडणवीस योगेश कदम पंकज भोयर एकनाथ शिंदे 27 / 50महाराष्ट्रातील नवीन 37 वा जिल्हा कोणता ठरणार आहे? अहमदपूर देवणी उदगीर कंधार 28 / 50महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कोण आहेत? पंकजा मुंढे नवनीत राणा वर्षा गायकवाड आदिती तटकरे 29 / 50इंटरपोल चे नवीन महासचिव कोण आहेत? वाल्देसी उर्किझा संजय मूर्ती अभ्युदय जिंदाल यापैकी नाही 30 / 50महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस योगेश कदम पंकज भोयर नितेश राणे 31 / 50ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री खालीलपैकी कोण आहेत? पंकजा मुंढे गोपीनाथ मुंढे एकनाथf शिंदे जयकुमार गोऱ्हे 32 / 50कृषी मंत्री पदी कोण विराजमान झाले आहेत? राधाकृष्ण विखे पाटील दादा भुसे माणिकराव कोकाटे नितेश राणे 33 / 50भारतात होणाऱ्या पहिल्या खो - खो वर्ल्ड कप साठी ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अमिताभ बच्चन अल्लू अर्जुन अजय देवगण सलमान खान 34 / 50कोणत्या ठिकाणा दरम्यान भारतातील पहिला हायपरपुल रेल्वे चाचणी ट्रॅक तयार करण्यात आला आहे? मुंबई ते दिल्ली दिल्ली ते वाराणसी कोलकाता ते दिल्ली मुंबई ते पुणे 35 / 50महाराष्ट्र विधानपरिषद अध्यक्ष कोण आहेत? राहुल नॉर्वेकर राम कदम राम शिंदे नीलम गोऱ्हे 36 / 50महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष कोण आहेत? राम शिंदे नीलम गोऱ्हे राहुल नॉर्वेकर रोहित पवार 37 / 50महाराष्ट्र विधानपरिषद उपाध्यक्ष कोण आहेत? नीलम गोऱ्हे राम शिंदे राहुल नॉर्वेकर पद रिक्त आहे 38 / 50महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष कोण आहेत? नीलम गोऱ्हे राम शिंदे राहुल नॉर्वेकर पद रिक्त आहे 39 / 50अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला कोणाचे नाव देण्यात आले? छ. शिवाजी महाराज छ. राजर्षी शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले 40 / 50हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे? कवी गगन गिल डॉ. सुधीर रसाळ मुकेश थळी डॉ. प्रवीण सूर्यवंशी 41 / 50लता दीनानाथ मंगेश पुरस्कार - 2024 कोणाला मिळाला? अनुराधा पौडवाल अमिताभ बच्चन ए. आर. रेहमान आनंद शिंदे 42 / 50नुकताच बहूचर्चित असलेला 'डिंगा डिंगा' आजार कोणत्या देशाचा चिंतेचा विषय ठरला आहे? द. आफ्रिका युक्रेन अफगाणिस्तान इंडोनेशिया 43 / 50राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती झालेली आहे? न्या. संजीव खन्ना न्या. भूषण रामकृष्ण गवई न्या. नागरत्ना न्या. धनंजय चंद्रचूड 44 / 50स्त्री साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? डॉ. अपूर्वा पालकर डॉ. अरुणा ढेरे डॉ.आशा पालकर डॉ. अश्विनी सैंदाणे 45 / 50सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मुंबईने कितव्यांदा जिंकली? दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा पहिल्यांदा चौथ्यांदा 46 / 50थॉमस कप 2024 विजेता? चीन भारत जपान अमेरिका 47 / 50महिला हॉकी ज्युनियर आशिया कप - 2024 विजेता कोण ठरला? पाकिस्तान चीन इंडोनेशिया भारत 48 / 50IPL च्या इतिहासात सर्वाधिक महागडा खेळाडू कोण बनला? रिषभ पंत विराट कोहली रिंकू सिंग तिलक वर्मा 49 / 50केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून कोणाची निवड केली? शीतल देवी राकेश कुमार मनु भाकर A आणि B 50 / 50नुकतेच आयसीसी चे नवीन अध्यक्ष कोण बनले? शशांक मनोहर जय शहा अरविंद जोशी आशिष शेलार Your score isThe average score is 66% 0% Restart quiz
Hello
Leave a comment