ITBP Recruitment 2025 : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात भरतीची जाहिरात निघाली आहे. ITBP Bharti 2025 यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2025 (11:59 PM) पर्यंत आहे.
जर तुम्हीही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची सर्व आवश्यक माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानानंतरच अर्ज करा. अन्यथा तुम्हाला भरतीबद्दल झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.
ITBP Bharti 2025 Vacancy
एकूण रिक्त जागा : 133
रिक्त पदाचे नाव : कॉन्स्टेबल GD (खेळाडू) 133
ITBP Bharti 2025 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित क्रीडा पात्रता (कृपया जाहिरात पाहा)
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 02 एप्रिल 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]
पगार : 21,700/- ते 69,100/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
ITBP Bharti 2025 Important Dates and Links
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 एप्रिल 2025 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : recruitment.itbpolice.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
Vav
Nice