Indian Army Agniveer Answerkey 2025

मित्रांनो भारतीय सैन्य अग्निवीर निकाल (Indian Army Agniveer Answerkey 2025) जाहीर झाला आहे. भारतीय सैन्य अग्निवीर निकाल आणि इतर भारतीय सैन्य भरती निकाल लागला आहे.
पुढे तुम्हाला तुमचा निकाल चेक करण्यासाठी लिंक दिली आहे. त्यावरून तुम्ही तुमचा निकाल चेक करू शकता. अग्निवीर जनरल ड्यूटी (जीडी), टेक्निकल, सीएलके एसकेटी (टेक), नर्सिंग असिस्टंट (एनए), ट्रेड्समन आणि महिला मिलिटरी पोलिस (डब्ल्यूएमपी), इत्यादी आर्मी अग्निवीर निकाल, गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे.
Important : भारतीय सैन्याच्या अधिकृत संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणींमुळे उत्तरतालिका अजूनही उपलब्ध झालेली नाही. कृपया थोडा वेळ प्रतीक्षा करा. उत्तरतालिका लवकरच प्रसिद्ध केली जाईल.
How to Check Indian Army Agniveer Answerkey 2025
एकदा उत्तर की प्रकाशित झाल्यानंतर, पुढील स्टेपद्वारे तुमची उत्तर पत्रिका पाहू शकता.
- भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: joinindianarmy.nic.in
- होमपेजवर, ‘अग्निवीर उत्तर की २०२५’ लिंकवर क्लिक करा
- तुमचे लॉगिन क्रेडेन्शियल्स (जसे की नोंदणी आयडी आणि पासवर्ड) एंटर करा
- उत्तर की तुमच्या स्क्रीनवर दिसेल
- पीडीएफ डाउनलोड करा आणि सेव्ह करा
- भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या
परीक्षा | 30 जून ते 10 जुलै 2025 |
उत्तरतालिका | Click Here |
ही अपडेट पहा :
ही माहिती तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना लगेच शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट रोज पाहण्यासाठी भरती वाला भाऊ या आपल्या अधिकृत वेबसाईटला अवश्य भेट देत जा.
Thank You!