In-depth knowledge and practice test about world geography : जगाच्या भूगोल व त्याविषयी सखोल माहिती आणि सराव टेस्ट

In-depth knowledge and practice test about world geography

  • पृथ्वीपासून अंतर १५ कोटी कि.मी.                                                        
  • तापमान सरासरी ६००० अंश सेल्सिअस
  • परिवलन २५ दिवस
  •  सूर्य हा ७१% हायड्रोजन , २६% हेलीयम व इतर वायूंच्या बनलेला आहे.
  • सूर्यापासून सर्वात जवळचा तारा – प्रोक्सिमा सेंच्युरी
  • मंगळ व गुरु ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहांचा पट्टा आहे.      
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
In-depth knowledge and practice test about world geography

  • परिवलन काळ – स्वतःभोवती फिरण्यास लागणारा काळ
  • परिभ्रमण काळ – स्वतःभोवती फिरत असतांना सूर्याभोवती फिरण्यास लागणारा काळ.
  • पृथ्वीचा परिवलन काळ २४ तास आहे व परिभ्रमण काळ ३६५ दिवस आहे.
  • पृथ्वीचा एकमेव उपग्रह ( पृथ्वीभोवती फिरतो )
  • पृथ्वीपासून ३.८४ कि.मी. अंतरावर.
  • परिवलन व परिभ्रमण काळ २७.३ दिवस (दोन्ही सारखे)
  •  चंद्र दररोजच्या आधीच्या दिवसापेक्षा ५० मिनिटे उशिरा उगवतो.
ग्रहण सूर्यग्रहणचंद्रग्रहण
दिवस अमावस्या पोर्णिमा
खगोलीय रचना पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये चंद्र चंद्र व सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी
प्रकार १) खग्रास
२) खंडग्रास
३) कंकणाकृती
१) खग्रास
२) खंडग्रास
स्थिती चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्याने सूर्य झाकल्यासारखा दिसतो. पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्र झाकल्यासारखा दिसतो.
कालावधी ४४० सेकंद (खग्रास सूर्यग्रहण)१०७ मिनिटे (खग्रास चंद्रग्रहण)
कंकणाकृती सूर्यग्रहण फक्त १०-२० सेकंद इतके अल्पकाळ असते.

  • महासागरांनी वेढलेला विस्तृत भूप्रदेश म्हणजे खंड होय.
  • पृथ्वीचा २१% भाग खडांनी व्यापलेला आहे.
  • आशिया खंड क्षेत्रफळ व लोकसंख्येने सर्वात मोठा आहे.
  • आशिया खंडातील सर्वोच्च शिखर – माउंट एव्हरेस्ट ( ८८४८ मी.)
  • युरोप खंड हा सर्वात प्रगत खंड आहे.
  • आफ्रिका हा खंड चारही गोलार्धात विस्तारलेला त्रिकोणी आकराचा आहे.
  • आफ्रिका खंडातून विषुववृत्त, मकरवृत्त व कर्कवृत्त जाते.
  • दक्षिण अमेरिका खंडातील ॲमेझॉन हि जगातील सर्वात मोठी नदी आहे व जगातील सर्वात महत्वाचे ॲमेझॉन जंगल ( जगाची फुफ्फुसे ) याच खंडात आहे.
  • ऑस्ट्रेलिया हा खंड क्षेत्रफळाने सर्वात लहान खंड आहे व त्यातील ऑस्ट्रेलिया हा देश सर्वात मोठा आहे.
  • फक्त ऑस्ट्रेलिया या खंडात कांगारू हे प्राणी आढळतात.
  • अंटार्टिका हा खंड शीत वाळवंटांचा ओसाड प्रदेश दक्षिण ध्रुवाजवळ आहे व येथे तापमान शून्य अंशाखाली (बर्फाच्छादित) त्यामुळे तेथे कायमस्वरूपी मानवीवस्ती नाही.
  • अंटार्टिका या खंडात भारताची काही संशोधन केंद्र आहेत – १) गंगोत्री–1983  २) मैत्री  ३) भारती
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गवताळ प्रदेश स्थानिक नाव
ऑस्ट्रेलिया डाऊन्स
दक्षिण अमेरिका पंपास
उत्तर अमेरिका प्रेअरी
आफ्रिका व्हेल्ड
युरेशिया स्टेप्स

  • 40 अंश दक्षिण अक्षवृत्तावर यांना म्हणतात – गरजणारे चाळीस
  • 50 अंश दक्षिण अक्षवृत्तावर यांना म्हणतात – खवळलेले पन्नास
  • 60 अंश दक्षिण अक्षवृत्तावर यांना म्हणतात – खाजणारे/झोंबणारे साठ
वाऱ्याचे नाव स्थानप्रकार
खमसीन सौदी अरेबिया उष्ण वारे
सामून इराण उष्ण वारे
चिनूक (स्नो इटर) रॉकी पर्वत उष्ण वारे
सांता आनारॉकी पर्वत उष्ण वारे
लू उत्तर भारतीय मैदान उष्ण वारे
फॉन आल्प्स पर्वत उष्ण वारे
झोंडा अर्जेंटीनाउष्ण वारे
स्ट्रोल फ्रांस थंड वारे
हरमॅटनपश्चिम आफ्रिका उष्ण वारे
बोरा ग्रीस थंड वारे
सदर्न बस्टरऑस्ट्रेलियाथंड वारे
पांपेरो  अर्जेंटीनाथंड वारे
सिरोक्को ग्रीस उष्ण वारे

  • जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला मोठा देश – भारत
  • जगातील लोकसंख्येनुसार सर्वात लहान देश – व्हॅटिकन सिटी 825 (1 feb 2019 नुसार)
  • जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश – रशिया (171 लाख चौ.कि.मी)
  • जगातील क्षेत्रफळाने सर्वात लहान देश – व्हॅटिकन सिटी (0.44 चौ.कि.मी.)
  • वनाखालील सर्वात जास्त क्षेत्राचे प्रमाण असलेले भारतातील राज्य – मिझोरम
  • वनाखालील सर्वात कमी  क्षेत्राचे प्रमाण असलेले भारतातील राज्य – हरियाणा
  • सर्वाधिक वनक्षेत्र असलेले भारतातील राज्य – मध्यप्रदेश
  • जगातील सर्वप्रथम शेतीची सुरुवात – आशिया खंडात
  • कॉपी या पिकाचे उगमस्थान – दक्षिण इथोपीया
  • नॉर्वे व स्विडन हे देश ……..भूशिरावर वसले आहेत – स्कँन्डीनेव्हीयन

सांकेतिक नाव देश/शहराचे नाव सांकेतिक नाव देश/शहराचे नाव
गुलाबी शहर जयपूर लवगांचे बेटझांजीबार
पवित्र भूमी पॅलेस्टाईनपोपचे शहररोम
कांगारूची भूमी ऑस्ट्रेलियापाच नद्यांची भूमीपंजाब
बंगालचे दु:खाश्रु दामोदर बिहारचे दु:खाश्रुकोसी
पहाडी लोक शेर्पाअरबी समुद्राची राणीकोचीन (केरळ)
भारताचे स्वित्झर्लंडकाश्मीरजगाचे छप्परपामिरचे पठार (तिबेट)
पाचूंचे बेटश्रीलंकाजगाचा स्वर्गपॅरिस
भारताचे प्रवेशद्वारमुंबईस्मारकांचे शहर व्हीयन्ना (ऑस्ट्रीया)  
आसामचे दु:खाश्रूब्रम्हपुत्रापूर्वेचे बेटजपान
वाघांचा देशभारतरक्तवर्ण महिलारोम
राजवाड्यांचे शहरकोलकाताहिंदी महासागराचा मोतीश्रीलंका
मध्यरात्रीचा सूर्याचा देशनॉर्वेलँड ऑफ थंडरबोल्डभूतान
गोऱ्या माणसाचे थडगे गीनीचा किनाराकाळे खंड आफ्रिका
सुवर्ण मंदिरांचे शहरअमृतसरनाईलची देणगी इजिप्त
सात बेटांचे शहरमुंबईउगवत्या सूर्याचा देश  जपान 
बर्फाची भूमीकॅनडामावळत्या सूर्याचा देश ब्रिटन/इंग्लंड

  • कोणत्या देशात ‘व्हॅली ऑफ टेन थाउजंड’ आहे – USA
  • सुदान देश कोणत्या खंडात आहे – आफ्रिका
  • जागतिक वारसा स्थळांची सर्वाधिक संख्या कोणत्या देशात आहे – इटली
  • असा कोणता देश आहे कि ज्यात कोणतेही खनिज आढळत नाही – स्वित्झर्लंड
  • उगवत्या सूर्याचा देश – नॉर्वे
  • जगातील सर्वात खोल सरोवर – बैकल सरोवर
  • जगातील सर्वात मोठे बेट – ग्रीनलंड
  • जगातील सर्वात उंच पर्वत – माऊंट एव्हरेस्ट

देश/खंड वाळवंटाचे नाव देश/खंड वाळवंटाचे नाव
उत्तर अमेरिका कोलोरॅडो दक्षिण अमेरिका आटाकामा (चिलीचे वाळवंट)
दक्षिण आफ्रिका  कलहरी मध्य आशिया गोबीचे वाळवंट
पश्चिम आशिया अरबस्तानचे वाळवंट  भारत थरचे वाळवंट
अरेबिया रब-अली-खली ऑस्ट्रेलिया द ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट
उत्तर आफ्रिका सहारा अर्जेंटीनापॅटोगोनिया वाळवंट
कालवा/सामुद्रधुनी/खाडी कोणते भूभाग जोडतात
सुएझ कालवा तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र
कील कालवा उत्तर समुद्र व बाल्टिक समुद्र
पनामा कालवा अँटलांटिक व पॅसिफिक महासागर
पाल्कच्या सामुद्रधुनी हिंदी महासागर व बंगालचा उपसागर
मल्लाकाची सामुद्रधुनी हिंदी महासागर व दक्षिण चीनी समुद्र
जिब्राल्टरची सामुद्रधुनी भूमध्य समुद्र व अटलांटिक महासागर

  • 180° आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्या व्यक्तीचा नेतृवाखाली निश्चित करण्यात आली – फ्रोफेसर डेव्हिडसन
  • जगाचा नकाशा व पृथ्वीगोलचा नकाशा कोणी तयार केला – गेरहार्ट मर्केटर
  • सर्वसामान्य सागर जलाची क्षारता किती असते – 35%
  • ‘बार्थोलोम्यू’ हि भौगोलिक नकाशे तयार करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणत्या शहरात कार्यरत आहे  – एंडिबरो (स्कॉटलंड) 
  • दोन सागरांना जोडणाऱ्या जलाशयाचा अरुंद पट्यास ……….. म्हणतात – सामुद्र्धुनी
  • बांगलादेशात संपन्न होणारा मातृभाषेचा सर्वात मोठा सण – एकुशे
  • चॉकलेटसाठी प्रसिद्ध देश – बेल्जिअम
  • कालव्यांसाठी प्रसिद्ध शहर – इटलीमधील व्हेनिस शहर
  • पिसाचा झुलता मनोरा – रोम (इटली)
  • सिटी ऑफ लाईट्स – पॅरीस (फ्रांस) 
  • फॅशनची गंगोत्री – पॅरिस (फ्रान्स)
  • सांताक्लॉज व्हिलेज – फिनलंड
  • दक्षिण आफ्रिकेतील ……. हे शहर सोने व हिरे यांच्यासाठी प्रसिद्ध आहे – किंबर्ले 
  • जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण – मासिनराम (मेघालय)
  • सर्वाधिक वेगवान भूकंप लहरी – प्राथमिक लहरी
  • सर्वाधिक भूकंप होणारा देश – जपान
  • 1915 ला भूखंड वाहनाचा सिद्धांत कोणी प्रसिद्ध केला – जर्मन शास्रज्ञ आल्फ्रेड वेगनर  
  • भूकंप लहरींचे मापन करणारे यंत्र – सिस्मोग्राफ
  • जगातील सर्वात लांब पर्वत रांग – अँडिज
  • मेघना,सुरमा व कर्णफुली या नद्या कोणत्या देशात आढळतात – बांगलादेश
  • जगातील सर्वात लांब नदी – नाईल
  • जगातील सर्वात मोठी नदी – ॲमेझॉन
  • कोणत्या देशाचे नदीवरून नाव पडले आहे – नायजर (नायजेरिया)
  • पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर – पॅसिफिक महासागर
  • पृथ्वीवरील सर्वात लहान महासागर – आर्टिक महासागर
  • नाईल नदीचा उगम कोणत्या ठिकाणी झाला – व्हिक्टोरिया लेक (आफ्रिका)
  • ॲमेझॉन नदीचा उगम – पेरू (द.अमेरिका)
नदी काठावरील शहरेनदी काठावरील शहरे
नाईल अलेक्झांड्रिया (इजिप्त)रावी लाहोर (पाकिस्तान)
नाईल कैरो (इजिप्त)सिंधूकराची (पाकिस्तान)
किझील अंकारा (घाना)ऱ्हाईन बॉन (जर्मनी)
मेनाम बँकॉक (थायलंड)कर्णफुली चितगाव (बांगलादेश)
स्प्री बर्लिन (जर्मनी) इरावती रंगून (म्यानमार)
पोटोमॅकवॉशिंग्टन (USA)हडसन न्युयोर्क (USA)
सुमिदा टोकियो (जपान)ओटावा माँन्ट्रीयल (कॅनडा)
टायबर रोम (इटली)मिसिसिपी न्यू ऑरलिन्स (USA)
सिन पॅरिस (फ्रांस)यांगस्ते कियांग चूंग किंग (चीन)
थेम्स लंडन (इंग्लंड)तागुस लिस्बन ( पोर्तुगाल)

  • सर्वात मोठा पक्षी – शहामृग
  • सर्वात लहान पक्षी – हम्मिंग बर्ड
  • नदीतील सर्वात मोठे बेट – माजुली (ब्रम्हपुत्रा नदी-आसाम)
  • लवंगाची टोपली म्हणून ओळखतात – झांजीबार बेट
  • भारतात कोणत्या प्रकारची स्थलांतरीत शेती केली जाते – झूम
  • पृथ्वीला समुद्रमार्गे प्रदक्षिणा घालणारी पहिली व्यक्ती – फर्डीनंड मॅगेलन
देश राष्ट्रीय खेळदेश राष्ट्रीय खेळ
भारतहॉकीऑस्ट्रेलियाक्रिकेट
कॅनडाबर्फावरील हॉकी अमेरिका बेसबॉल
ब्रिटनक्रिकेटस्पेनबैलांची झुंज
जपानज्यूज्यूत्सुपाकिस्तानहॉकी

जगाच्या भूगोलावर सराव टेस्ट

2 thoughts on “In-depth knowledge and practice test about world geography : जगाच्या भूगोल व त्याविषयी सखोल माहिती आणि सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र