IB Bharti 2025 Notification
मित्रांनो केंद्रीय गुप्तचर विभागामध्ये नोकरी करण्याची कित्येक जणांचे स्वप्न असते. तर आता हे स्वप्न पूर्ण होऊ शकते कारण, IB Bharti 2025 द्वारे गुप्तचर विभागामध्ये तब्बल 3717 पदांची मेगा भरती होत आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2025 आहे. भरती बद्दलची तर सविस्तर माहिती तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे.
केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2025
पदाचे नाव : या भरतीमध्ये असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II/एक्झिक्युटिव्ह (ACIO-II/Exe) हे पद भरण्यात येणार आहे.
एकूण पदे : एकूण 3717 पदे भरण्यात येणार आहेत.
केंद्रीय गुप्तचर विभाग भरती शैक्षणिक पात्रता
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मित्रांनो जर तुम्हाला या मेगा भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही कोणत्या शाखेचे पदवीधर असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वय हे 10 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 पर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच प्रवर्गानुसार वयामध्ये सूट देखील मिळणार आहे. यामध्ये SC/ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट मिळणार आहे.
IB Bharti 2025 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही थेट अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची सुरुवात : ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 18 जुलै 2025 पासून होत आहे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क प्रवर्गानुसार वेगवेगळ्या आहे त्याची माहिती तुम्ही पुढे पाहू शकता.
- General/OBC/EWS: ₹650/-
- SC/ST/ExSM/महिला: ₹550/-
IB Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : या प्रवेश प्रक्रियेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची सुरुवात ही 18 जुलै 2025 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 ऑगस्ट 2025 आहे. अर्ज करण्यासाठी ऑनलाइन लिंक तुम्हाला पुढे दिली आहे. त्यावरून तुम्ही थेट ऑनलाइन अर्ज करू शकता.
कोर्सची सुरुवात : 01 ऑगस्ट 2025.
IB Bharti 2025 Notification PDF
📄 शॉर्ट नोटिफिकेशन | येथे क्लिक करा |
📜 जाहिरात (PDF Notification) | Available Soon |
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website) | Click Here |
🖥️ ऑनलाइन अर्ज (18 जुलै पासून) | Apply Online |
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates) | येथे क्लिक करा |
IB Bharti 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी वेबसाइट ला भेट देत जा.
धन्यवाद!
केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2025 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2025 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?
या भरतीद्वारे 3717 पदे भरण्यात येणार आहेत.
IB Recruitment 2025 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.