Science Sub Practice Test//विज्ञान विषयावर सराव टेस्ट January 19, 2025 by patilsac93@gmail.com Science Sub Practice Test//विज्ञान विषयावर सराव टेस्ट 1 / 151. मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवु शकत नाही, कारण......हे विकार त्याच्या जठरात नसते. A. सेल्युलेज B. पेप्सीन C. सेल्युलीन D. सेल्युपेज 2 / 152. मद्यपानामुळे............. चा अभाव निर्माण होतो. A. थायमिन B. रेटिनॉल C. नायसिन D. अँस्काॅबिक आम्ल 3 / 153. खालीलपैकी कोणते मुलद्रव्य हे सूक्ष्मपोषद्रव्य आहे? A. फॉस्फरस B. जस्त C. नत्र D. गंधक 4 / 154. एल.पी.जी. मध्ये...............हे घटक असतात A. मिथेन आणि इथेन B. मिथेन आणि ब्युटेन C. ब्युटेन आणि आयसोब्युटेन D. हायड्रोजन आणि मिथेन 5 / 155. जीवभूरसायन चक्रात कार्बन प्रमाण............आहे A. 0.03% B. 0.3% C. 3% D. 0.003% 6 / 156. वनस्पती वाढीसाठी आवश्यक सुक्ष्म अन्नद्रव्य कोणते ? A. सल्फर B. पलाश C. मॅग्नेशियम D. जस्त 7 / 157. चष्म्यांचे भिंग ............यापासून बनवतात. A. पायरेक्स काच B. फ्लिंट काच C. सामान्य काच D. कोबाल्ट काच 8 / 158. स्पायरोगायराचे प्रजनन खालीलपैकी पद्धतीने होते. A. शाकीय B. लैंगिक C. शाकीय आणि लैंगिक D. शाकीय ही नाही किंवा लैंगिक ही नाही 9 / 159. फुफ्पुसाचे मुख्य कार्य कोणते? A. रक्त पुरवठा B. रक्ताचे शुद्धीकरण C. पचनक्रियेस मदत D. पचन झालेले अन्न साठवणे 10 / 1510. प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते ? A. 1 किलो B. 10-20 किलो C. 15-22 किलो D. 100 लिटर 11 / 1511. निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर होतो? A. अतिनील प्रकाश B. ओटोक्लेव C. इन्फ्रारेड किरण D. सोडियम कार्बोनेट 12 / 1512. केपलर चे नियम खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? A. कार्य आणि ऊर्जा B. रासायनिक अभिक्रिया C. ग्रहांची गती D. मुलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण 13 / 1513. द्रव्य अणूचे बनलेले असते व अणू हे अविभाजनीय व अनाशवंत आहे हा अणुसिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? A. नाईल बोअर B. हेंन्री रुदरफोर्ड C. जॉन डाल्टन D. थॉमसन 14 / 1514. मानवी शरीरातील सर्वात मोठा ग्रंथी कोणता? A. यकृत B. फुफ्फुस C. मूत्रपिंड D. मेंदू 15 / 1515. बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे ढकलली जाते, हे न्यूटनच्या गतीविषयक कोणत्या नियमावर आधारित आहे ? A. पहिला B. दुसरा C. तिसरा D. चौथा Your score isThe average score is 49% 0% Restart quiz