History quizzes Practice Test इतिहास सराव प्रश्न चाचणी January 13, 2025 by patilsac93@gmail.com History Practice quizzes Test इतिहास सराव टेस्ट 1 / 10लॉर्ड कर्झन यांच्या काळातील 'रॅले आयोग' संबंध कशाशी संबंधित होता? प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण उच्च शिक्षण दुष्काळ 2 / 101917 ची रशियन राज्यक्रांती यशस्वी होण्यासाठी --------- यांच्या साम्यवादी विचारांचे मोलाचे योगदान होते. कार्ल मार्क्स रुसो निहिलीस्त मॅक्झिम गॉर्कि 3 / 101944 साली कोणाच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षण योजना समितीने 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलामुलींसाठी मोफत शिक्षणाची योजना बनविली? डॉ. झाकीर हुसेन जॉन सार्जंट मौलाना आझाद फिलीप हरटॅग 4 / 10ब्रिटिशांनी महाराष्ट्रात रयतवारी पद्धत का लागू केली?अ) जमीनदारीला आळा घालण्यासाठीब) कायम धारा पद्धतीमधील दोष दूर करण्यासाठीक) जमिनीची मोजणी करण्यासाठीड) शेतकऱ्यांच्या फायदा करण्यासाठी अ, ब क अ, ड, क ड, क 5 / 10'रॉयल इंडियन नेव्ही' च्या पुढीलपैकी कोणत्या नवकेवरील सैनिकांनी 18 फेब्रुवारी 1946 रोजी संप पुकारला व तो त्यांनी कोठे पुकारला? हिंदुस्थान - कलकत्ता तलवार - मुंबई शिवनेरी - पुणे सह्याद्री - पोरबंदर 6 / 10खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. लॉर्ड कॅनिंग - राज उपाधी कायदा लॉर्ड लिटन - भारतीय शस्र कायदा लॉर्ड रीपन - प्रथम फ्रॅक्टरी कायदा लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा 7 / 10इ. स. 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली? मोहम्मद तुघलक अल्लाउद्दीन खिलजी सिकंदर लोधी इब्राहिम लोधी 8 / 10जून 1908 मध्ये लोकमान्य टिळकांवरील खटल्याची सुनावणी झाली. त्यावेळी त्यांच्या कैदेच्या निषेधार्थ कोणी संप पुकारला? मुंबईमधील कामगारांनी पुणे येथील कामगारांनी कलकत्ता येथील कामगारांनी यापैकी नाही 9 / 10कानू संन्याल कशाशी संबंधित होते? मंदिर प्रवेश अर्थतज्ञ समाजवादी चळवळी कष्टकरी - शेतकरी चळवळ 10 / 10आग्रा शहराची स्थापना कोणी केली? मोहम्मद तुघलक अल्लाउद्दीन खिलजी सिकंदर लोधी इब्राहिम लोधी Your score isThe average score is 43% 0% Restart quiz