History of maharashtra practice test आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास सराव टेस्ट

history of maharashtra आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास (पार्ट-1)

आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास सराव टेस्ट

1 / 10

परमहंस सभेची पुढीलपैकी कोणती उद्दिष्टे होती?

2 / 10

अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य या संघटनेने केले --------

3 / 10

1857 च्या उठावात खानदेशातील भिल्लांचे नेते कोण होते?

4 / 10

इसवी सन 1930 च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले?

5 / 10

खालीलपैकी नानासाहेब पेशवा म्हणून कोणास ओळखले जाते?

6 / 10

भिल्लांचा उठाव ----------- येथे झाला.

7 / 10

मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध कोणी परिषद भरवली होती?

8 / 10

'भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ' या संस्थेची स्थापना कोणी केली?

9 / 10

1938 साली पूर्व खानदेशात अतिवृष्टीने गांजलेल्या शेतकऱ्यांसाठी साराबंदीची चळवळ कोणी उभारली?

10 / 10

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची कारणे शोधण्यासाठी ---------यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.

Your score is

The average score is 59%

0%

4 thoughts on “History of maharashtra practice test आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र