GK Practice test /सामान्य ज्ञान सराव टेस्ट February 13, 2025 by patilsac93@gmail.com GK Practice test /सामान्य ज्ञान सराव टेस्ट 1 / 101) 1963 साली कोणत्या राज्यापासून नागालँड हे स्वतंत्र राज्य बनविण्यात आले? A. मिझोराम B. सिक्कीम C. मेघालय D. आसाम 2 / 102) महाराष्ट्र शासनाची 'आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था' कोठे स्थित आहे? A. पुणे B. मुंबई C. नागपूर D. नाशिक 3 / 103) पानिपतची तिसरी लढाई केव्हा झाली? A. 1757 B. 1857 C. 1761 D. 1862 4 / 104) आटाकामा वाळवंट कोणत्या खंडात पसरलेले आहे? A. उत्तर अमेरिका B. दक्षिण अमेरिका C. दक्षिण आफ्रिका D. ऑस्ट्रेलिया 5 / 105) आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? A. प्रथीने B. कर्बोदके C. मेद D. जीवनसत्वे 6 / 106) खालील घटनाक्रम काळानुसार लावा.1) प्लासीची लढाई2) पानिपतची तिसरी लढाई3) अहसहकार चळवळ4) छोडो भारत चळवळ A. 1-2-3-4 B. 4-3-2-1 C. 4-2-3-1 D. 3-4-1-2 7 / 107) पोलीस पाटील पदी नियुक्त होण्यासाठी किमान _________ इयत्ता उत्तीर्ण असावे लागते. A. आठवी B. दहावी C. बारावी D. पदवीधर 8 / 108) राष्ट्रपतींच्या कार्यकाळ किती वर्षांच्या असतो? A. 4 B. 5 C. 6 D. 3 9 / 109) कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग 1498 मध्ये शोधला? A. कोलंबस B. वास्को द गामा C. फर्डीनांड मॅगेलन D. यापैकी नाही 10 / 1010) भारताच्या सुमारे ________ टक्के भाग शेतीलागवडी खाली आहे? A. 40% B. 50% C. 60 D. 70% Your score isThe average score is 57% 0% Restart quiz
very nice
nice
T