Geography of Maharashtra April 10, 2025 by patilsac93@gmail.com(महाराष्ट्राचा भूगोल : नदी प्रणाली) Practice test Geography of Maharashtra (महाराष्ट्राचा भूगोल: नदी प्रणाली) Practice test 1 / 15 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 1. महाराष्ट्रातून वाहणाऱ्या खालील नद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे ? A. भीमा, कृष्णा, तापी, गोदावरी B. कृष्णा, भीमा, गोदावरी, तापी C. गोदावरी, तापी, भीमा, कृष्णा D. तावी, गोदावरी, भीमा, कृष्णा 2 / 152. 74° पूर्व रेखांशावर महाराष्ट्रातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम निवडा (a) गिरना (b) नीरा (c) कुकडी (d) कोयना A. a), (b), (c), (d) B. (d), (c), (b), (a) C. (a), (c), (b), (d) D. (a), (c), (d), (b) 3 / 153. दुधगंगा नदीवर कोणते धरण आहे- A. राधानगरी B. धोम C. काळम्मावाडी D. भाटघर 4 / 154. कावेरी नदीचा उगम.................. A. गोमंतक शिखर B. बुलढाणा रांग C. महाबळेश्वर D. ब्रह्मगिरी 5 / 15 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 5. "येसाजी कंक" तलाव कोणत्या नदीवर आहे? A. येळवंडी B. नीरा C. मुळा D. मुठा 6 / 156. कृष्णा नदीचा उगम................ A. गोमंतक शिखर B. महाबळेश्वर C. बुलढाणा रांग D. ब्रह्मगिरी 7 / 157. पांझरा नदी वर पुढील कोणते शहर... A. गंगाखेड B. पवनार C. हिंगोली D. धुळे 8 / 158. भीमा- उपनदी .................. A. इंद्रायणी B. पांझरा C. पचगगा D. प्रवरा 9 / 159. खालील विधाने पहा. (a) चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत असून त्याची उंची 1115 मी. आहे. (b) साल्हेर शिखर हे नाशिक जिल्ह्यात असून त्याची उंची 1667 मी. आहे. (c) हरिश्चंद्रगड शिखर अहमदनगर जिल्ह्यात आहे. (d) शंभू महादेव डोंगर रांग गोदावरी व भीमा नदी खोऱ्यांना विभागते.वरीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत ? A. विधान (a) आणि विधान (b) B. विधान (b) आणि विधान (c) C. विधान (b) आणि विधान (d) D. विधान (c) आणि विधान (d 10 / 1510. गोदावरी - उपनदी................. A. पूर्णा B. निरा C. जगबुडी D. येरला 11 / 1511. खालील विधाने पहा: (a) प्रवरा नदी ही गोदावरीची उपनदी असून ती हरिश्चंद्र डोंगराच्या उत्तरेस स्थित आहे. (b) वर्धा आणि वैनगंगा या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. A. विधान (३) बरोबर आहे B. विधान (b) बरोबर आहे C. विधाने (a) आणि (b) बरोबर आहेत D. विधाने (a) आणि (b) बरोबर नाह 12 / 1512. महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास............म्हणतात. A. शिवसागर B. नाथसागर C. यशवंतसागर D. नलदमयंतीसागर 13 / 1513. महाराष्ट्रातील पश्चिमेकडे तडा व्यवस्थेतून वाहणारी सर्वात मोठी नदी कोणती ? A. तापी B. नर्मदा C. उल्हास D. शास्त्री 14 / 1514. भारत आणि पाकिस्तान मधील सिंधू जल करारावर ...............रोजी स्वाक्षरी करण्यात आली. A. 21 जुलै, 1950 B. 26 जानेवारी, 1950 C. 23 डिसेंबर, 1969 D. 19 सप्टेंबर, 1960 15 / 1515. खालीलपैकी कोणत्या नद्या खचदरीतून वाहतात ? A. भीमा- कोयना B. वर्धा - वैनगंगा C. तापी नर्मदा D. गोदावरी कृष्णा Your score isThe average score is 48% 0% Restart quiz
nice