Geography Most Important Question test January 21, 2025January 21, 2025 by patilsac93@gmail.com Geography Most Important Question test 1 / 101) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? A. वर्धा B. नागपूर C. सोलापूर D. नांदेड 2 / 102) जव्हार व सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? A. रायगड B. सिंधुदुर्ग C. पालघर D. सातारा 3 / 103) कन्हारगांव अभ्यारण्य कोठे आहे? A. गडचिरोली B. गोंदिया C. चंद्रपूर D. उस्मानाबाद 4 / 104) भंडारा व गोंदिया जिल्ह्याचे विभाजन केव्हा झाले? A. 1 जुलै 1998 B. 1 में 1999 C. 1 ऑक्टोबर 1990 D. 1 में 1981 5 / 105) तापी - पूर्णा या नद्यांच्या संगम कोणत्या ठिकाणी झाला आहे? A. प्रकाशे (नंदुरबार) B. मुडावद (धुळे) C. चांगदेव (जळगावं) D. यापैकी नाही 6 / 106) साने गुरुजी स्मारक कोणत्या ठिकाणी आहे? A. नागठाण B. वेरूळ C. माणगाव D. नंदुरबार 7 / 107) महाराष्ट्राच्या आग्नेयाला कोणत्या राज्याची सीमा लाभली आहे? A. छत्तीसगढ B. तेलंगणा C. गुजरात D. मध्यप्रदेश 8 / 108) भाऊबीज व कार्तिकी एकादशी खालीलपैकी कोणत्या मराठी महिन्यामध्ये येतात? A. अश्विन B. पौष C. मार्गशिर्ष D. कार्तिक 9 / 109) अकोला हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? A. नळगंगा B. निरगुडा C. तेर D. मोर्णा 10 / 1010) पैंनगंगा, वर्धा, कन्हान या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? A. मांजरा B. गोदावरी C. वैनगंगा D. भीमा Your score isThe average score is 51% 0% Restart quiz