General Knowledge Practice Questions / जनरल नॉलेज सराव प्रश्न

General Knowledge Practice Questions / जनरल नॉलेज सराव प्रश्न

1 / 10

1) फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली?

2 / 10

2) लक्षद्वीप बेटाची राजधानी कोणती?

3 / 10

3) प्राचीन भारतीय संस्कृत भाषेत यवनप्रिया ही संज्ञा कशासाठी वापरली जाते?

4 / 10

4) खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा?

5 / 10

5) खालीलपैकी महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते?

6 / 10

6) आंतरराष्ट्रीय विपश्यना केंद्र नाशिक जिल्ह्यात कोठे आहे?

7 / 10

7) Chat GPT काय आहे?

8 / 10

8) भारत देशाची जमीन हद्द किती देशाच्या आदेश लागून आहे?

9 / 10

9) ATS कश्याचा शॉर्ट फॉर्म आहे?

10 / 10

10) D. O. T. S. उपचार पद्धत कोणत्या रोगाचे उपचाराशी संबंधित आहे?

Your score is

The average score is 58%

0%

2 thoughts on “General Knowledge Practice Questions / जनरल नॉलेज सराव प्रश्न”

Leave a Comment