FSSAI Recruitment 2025 : FSSAI (अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण) अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची मोठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. FSSAI मध्ये नोकरी करण्याची संधी शोधणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ३० एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज सादर करावा.

भरतीचा आढावा FSSAI Recruitment 2025
एकूण रिक्त जागा: ३३
अर्ज पद्धत: ऑनलाइन / ऑफलाइन
शेवटची तारीख: ३० एप्रिल २०२५
रिक्त पदांची माहिती आणि शैक्षणिक पात्रता FSSAI Recruitment 2025
१. संचालक (२ जागा)
- पदवीधर
- १५ वर्षांचा प्रशासन/वित्त/मानव संसाधन/दक्षता अनुभव आवश्यक
२. सहसंचालक (३ जागा)
- पदवीधर
- १५ वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक
३. वरिष्ठ व्यवस्थापक (१ जागा)
- पत्रकारिता, जनसंपर्क, मार्केटिंग, सामाजिक कार्य, मानसशास्त्र इ. मध्ये पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा
- १० वर्षांचा अनुभव
४. वरिष्ठ व्यवस्थापक (आयटी) (१ जागा)
- बी.टेक / एम.टेक / एमसीए
- संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक
५. व्यवस्थापक (२ जागा)
- पत्रकारिता, जनसंपर्क, मार्केटिंग, सामाजिक कार्य, मानसशास्त्र इ. मध्ये पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा
६. व्यवस्थापक (आयटी) (२ जागा)
- बी.टेक / एम.टेक / एमसीए
- एकूण ८ वर्षांचा अनुभव, त्यापैकी किमान ५ वर्षांचा आयटी क्षेत्रातील अनुभव
७. सहाय्यक संचालक (राजभाषा) (१ जागा)
- हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी
- अनुभव आवश्यक
८. प्रशासकीय अधिकारी (१० जागा)
- पदवीधर
- प्रशासन/वित्त/मानव संसाधन/दक्षता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव
९. वरिष्ठ खाजगी सचिव (४ जागा)
- संबंधित पदावर पालक विभागात नियमित सेवा किंवा समतुल्य सेवा आवश्यक
१०. सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) (१ जागा)
- बी.टेक / एम.टेक / एमसीए
- एकूण ५ वर्षांचा अनुभव, त्यापैकी ३ वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव
११. सहाय्यक (६ जागा)
- पदवीधर
- प्रशासन/मानव संसाधन/दक्षता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव
वेतनश्रेणी FSSAI Recruitment 2025
वेतनश्रेणी ₹35,000 ते ₹2,15,900 पर्यंत आहे. प्रत्येक पदानुसार वेतन वेगळे आहे, अधिक माहितीसाठी कृपया अधिकृत जाहिरात वाचा.
अर्ज सादर करण्याचा पत्ता (ऑफलाइन अर्जासाठी): FSSAI Recruitment 2025
सहाय्यक संचालक, भरती कक्ष, एफएसएसएआय मुख्यालय,
३१२, तिसरा मजला, एफडीए भवन, कोटला रोड, नवी दिल्ली
महत्त्वाच्या लिंक: FSSAI Recruitment 2025
- अधिकृत वेबसाईट: www.fssai.gov.in
- भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा
FSSAI मध्ये नोकरी मिळवण्याची ही एक उत्कृष्ट संधी आहे. पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करून या संधीचा फायदा घ्यावा.
Karnataka Information in Marathi | कर्नाटक – राज्य एक दृष्टी अनेक
कर्नाटक – राज्य एक दृष्टी अनेक | Karnataka Marathi Mahiti कर्नाटक राज्याच्या माहितीविषयक भागामध्ये आपण कर्नाटक राज्याचा सांगोपांग आढावा या … Read more
Marathi General Knowledge Questions and Answers 2025
Join WhatsApp Group Follow on Instagram Join Our Telegram Q1. अष्टविनायकांपैकी …. स्थाने पुणे जिल्ह्यात नाहीत? A. तीन B. चारC. पाचD. … Read more
AFSPA कायदा म्हणजे काय? | सशस्त्र दल विशेषाधिकार कायद्याचा सखोल आढावा What is AFSPA Act in Marathi
What is AFSPA Act in Marathi : भारतातील काही भाग हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानले जातात. जम्मू-काश्मीर, ईशान्य भारतातील … Read more