Forest Practice Test

Forest Practice Test

1 / 15

1. कागद तयार करण्यासाठी कोणत्या गवताचा वापर केला जातो?

2 / 15

2. भारताच्या राष्ट्रीय प्राणी चे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणते आहे ?

3 / 15

3. महाराष्ट्रात सर्वात लहान अभयारण्य कोणत्या विभागात आहेत?

4 / 15

4. बांबूच्या वनांच्या सान्निध्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात..... येथे बांबूच्या लग‌द्यापासून कागद बनविण्याचा कारखाना उभा राहिला आहे.

5 / 15

5. महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य 1958 मध्ये कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाले ?

6 / 15

6. भारतातील सुलतानपूर पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ?

7 / 15

7. महाराष्ट्रातील.....या विभागात सर्वांत कमी वने आहेत.

8 / 15

8. सांगली जिल्ह्यातील 'सागरेश्वर' हे अभयारण्य खालीलपैकी कोणासाठी राखीव आहे?

9 / 15

9. दाट जंगलांनी व्यापलेला..... या जिल्ह्यात सर्वाधिक विरळ लोकसंख्या आहे.

10 / 15

10. रायगड जिल्ह्यातील..... हे अभयारण्य राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाते.

11 / 15

11. गाडगीळ समितीने 'वेस्टर्न घाट्स ईकोलॉजी पॅनल' अहवाल वन व पर्यावरण मंत्रालय भारत सरकारने केव्हा सादर केला ?

12 / 15

12. भारतात वन्यजीव संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी करण्यात आला?

13 / 15

13. राज्यातील..... हे राष्ट्रीय उ‌द्यान वाघांप्रमाणेच मगरींसाठी ही प्रसिद्ध आहे

14 / 15

14. महाराष्ट्रातील...... या जिल्ह्यामध्ये पानझडी वृक्षांची अरण्ये आढळतात.

15 / 15

15. नागरहोल राष्ट्रीय उद्यान हे राष्ट्रीय उद्यान म्हणूनही ओळखले जाते ?

Your score is

The average score is 55%

0%

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र