Forest (Marathi Grammar) Practice Test April 21, 2025 by patilsac93@gmail.com Forest (Marathi Grammar) Practice Test 1 / 201. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात? A. वाक्य B. शब्द C. वर्ण D. स्वरादी 2 / 202. "कसाई" हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? A. फार्सी B. अरबी C. पोर्तुगीज D. कन्नड 3 / 203. दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात? A. अपसरण चिन्ह B. स्वल्पविराम C. अपूर्णविराम D. संयोग चिन्ह 4 / 204. दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे? A. द्वंद B. कर्मधारय C. तत्पुरुष D. बहुव्रीही 5 / 205. 'ढेकर' या शब्दाचे लिंग ओळखा? A. पुल्लिंगी व स्त्रीलिंगी B. पुलिंगी C. स्त्रीलिंगी D. नपुसंकलिंगी 6 / 206. 'छे -छे!' या केवलप्रयोगी अवयातून कोणता भाव व्यक्त होतो? A. विरोध B. तिरस्कार C. तुच्छता D. आश्चर्य 7 / 207. 'नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे' या म्हणीचा अर्थ काय? A. घरोघरी मातीच्या चुली B. पालथ्या घड्यावर पाणी C. दुभत्या गायीच्या लाथा गोड D. नाव सोनुबाई हाती कथलाचा 8 / 208. "उष्ट्या हाताने कावळा न हाकणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ? A. कोणतेही काम व्यवस्थितपणे करणे B. एक काम करीत असताना दुसरे काम न करणे C. जबाबदारी दुसऱ्यावर ढकलणे D. कधी कोणाला काहीही न देणे 9 / 209. "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" या काव्यपंक्ती कोणाच्या आहेत? A. सुरेश भट B. कुसुमाग्रज C. माधव जुलियन D. यापैकी नाही 10 / 2010. ..........आणि..........यांना स्वरादी असे म्हणतात. A. अ, आ B. अं, अः C. ड़, ज D. क्, ख् 11 / 2011. त्, थ, द, ध् ही....... आहेत? A. तालव्य वर्ण B. कंठ्य वर्ण C. औष्ठ्यवर्ण D. दंत्य वर्ण 12 / 2012. मी आपला शांत राहिलो या अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. A. हर्ष दर्शक B. व्यर्थ उद्गारवाचक C. पादपुरणार्थक D. शोकदर्शक 13 / 2013. दुपारच्या जेवनानंतरची अल्पशी निद्रा म्हणजे काय? A. भोजननिद्रा B. साखरझोप C. वामनकुक्षी D. शीघ्रनिद्रा 14 / 2014. रुधिर या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? A. रक्त B. आय C. वसन D. जल 15 / 2015. आजीने नातीला गोष्ट सांगितली" या वाक्यातील कर्ता ओळखा? A. आजीने B. गोष्ट C. नातीला D. सांगितली 16 / 2016. 'चरित्र' या शब्दातील 'च' या अक्षराचा उच्चार ओळखा? A. तालव्य B. दंत तालव्य C. कंठ्य D. ओष्ट 17 / 2017. बालमित्र सामासिक शब्दाचा विग्रह पुढीलपैकी करतात ? A. लहान असलेला मित्र B. लहानपणापासून असलेला मित्र C. लहान आहे मित्र असा जो D. बाल आणि मित्र 18 / 2018. कुत्र्याने चावा घेतला अधोरेखित शब्दाचे नाम कोणते ? A. कुत्र्या B. कुत्रा C. कुत्र्याने D. कुत्र्याचा 19 / 2019. योग्य पर्यायाने भरण्यासाठी रिक्त असलेले वाक्य दिले आहे. योग्य पर्याय निवडा.काल जंगलावर युरेशियन जेसची जोडी----------- A. उड्डाण केले B. उड्डाण केले C. उडणे D. उडवलेला 20 / 2020. व्याकरणातील त्रुटी असलेल्या वाक्यातील खंड ओळखा. कोणतीही त्रुटी नसल्यास, "नो एरर" पर्याय निवडा. A. दशलक्ष डॉलर्सचा करार B. आणि तो नुकताच प्रदान करण्यात आला C. ज्यात भ्रष्टाचाराचा भडका उडतो. D. कोणतीही त्रुटी नाही Your score isThe average score is 54% 0% Restart quiz