Forest Guard (All GK) Practice Test April 12, 2025 by patilsac93@gmail.com Forest Guard ( All GK) Practice Test 1 / 151. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित खंडपीठ : A. पुणे B. चंद्रपूर C. सांगली D. अमरावती 2 / 152. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) स्थापना : A. 1976 B. 1975 C. 1974 D. 1977 3 / 153. भारतातील तसेच महाराष्ट्रातील पहिले 'पुस्तकांचे गाव'-- A. सातारा B. सांगली C. सिंधुदुर्ग D. नागपूर 4 / 154. महाराष्ट्रातील अष्टविनायक श्री विघ्नेश्वर ओझर कोणत्या जिल्हयात आहे- A. पुणे B. रायगड C. अहमदनगर D. औरंगाबाद 5 / 155. महाराष्ट्रातील सर्वात पहिले अभयारण्य--------- A. भंडारा B. नाशिक C. नागपूर D. कोल्हा 6 / 156. औरंगाबाद' या शहरास 'महाराष्ट्राची पर्यटन राजधानी' हा दर्जा कधी देण्यात आला........ A. 2011 B. 2010 C. 2009 D. 2012 7 / 157. गरम पाण्याचे झरे वज्रेश्वरी, अकलोली, गणेशपुरी कोणत्या जिल्हयात आहे....... A. धुळे B. ठाणे C. रत्नागिरी D. नांदेड 8 / 158. महाराष्ट्रातील पहिले स्वयंचलित हवामान केंद्र-------- A. नंदूरबार B. सातारा C. नागपूर D. सांगली 9 / 159. ..........................किल्ला हा 'मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी' म्हणून प्रसिद्ध आहे. A. रायगड B. रांगणा C. नर्नाळा D. नळदुर्ग 10 / 1510. महाराष्ट्रतील पहिला सौरऊर्जा सिंचन प्रकल्प---------- A. भंडारा B. मुंबई C. नागपूर D. ठाणे 11 / 1511. ऐतिहासिक किल्ले-पुरंदर, तोरणा (प्रचंडगड), शिवनेरी, राजगड, सिंहगड कुठे आहेत------------- A. अकोला B. नाशिक C. पुणे D. औरंगाबाद 12 / 1512. ई-गव्हर्नन्स राबविणारे पहिले राज्य- A. राजस्थान B. केरळ C. तेलगणा D. महाराष्ट्र 13 / 1513. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा A. सिंधुदुर्ग B. सातारा C. नागपूर D. अहमदनगर 14 / 1514. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील वृत्तपत्र प्रबोधन चे संपादक कोण होते- A. केशवराव ठाकरे (पुणे) B. श्रीपतराव शिंदे (पुणे) C. भगवंतराव पाळेकर (बडोदा) D. दिनकरराव जवळकर (पुणे) 15 / 1515. दिन बंधू या दैनिकाचे संपादक कोण होते? A. विष्णुशास्त्री चिपळूणकर B. कृष्णराव भालेराव C. पंडित गायकवाड D. कृष्णशास्त्री चिपळूणकर Your score isThe average score is 53% 0% Restart quiz
Hhhhh