Economics Sub Practice test अर्थशास्त्र विषयावर सराव टेस्ट

Marathi Grammer Practice test/नाम व नामाचे प्रकार यावर सराव टेस्ट

Economics Sub Practice test अर्थशास्त्र विषयावर सराव टेस्ट

1 / 15

तुटीचा अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 / 15

रेपो दर म्हणजे ज्या दराने -----------

3 / 15

लोकसंख्येची घनता कशाप्रकारे मोजली जाते?

4 / 15

भारतीय राज्यघटनेनुसार असणारा 'कामाच्या अधिकार' खालीलपैकी कोणत्या योजनेत पहिल्यांदा विचारात घेण्यात आला?

5 / 15

भिलाई येथे लोह पोलाद कारखान्याची निर्मिती ही -------- पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे.

6 / 15

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दारिद्र्य निर्मूलन  ( गिरीबी हटाओ ) आणि आत्मनिर्भरता ही -------- पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्ट होती.

7 / 15

दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते?

8 / 15

राज्य नियोजन आयोगाच्या अध्यक्ष कोण असतो?

9 / 15

भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू झाली?

10 / 15

दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत -------- ला अग्रक्रम देण्यात आला.

11 / 15

12 वी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना ही नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते?

12 / 15

भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होती?

13 / 15

स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP) चा अर्थ काय?

14 / 15

खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही?

15 / 15

भारतीय अर्थव्यवस्थेत ----------- क्षेत्राला सनराईज क्षेत्र मानले जाते.

Your score is

The average score is 54%

0%

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र