Economics Practice Test May 31, 2025 by patilsac93@gmail.com Economics Practice Test 1 / 101. रेपो रेट म्हणजे ज्या व्याजदराने................. WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now A. RBI व्यापारी बँकांना कर्ज देते. B. RBI व्यापारी बँकांकडून कर्ज घेते C. RBI भांडवली बाजाराला कर्ज देते. D. RBI भांडवली बाजारातून कर्ज घेते. 2 / 102. RBI चे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरात आहे? A. कोलकाता B. मुंबई C. दिल्ली D. चेन्नई 3 / 10 3. भारताची मध्यवर्ती बँक कोणती ? A. SBI B. RBI C. IDBI D. ICICI 4 / 104. बँकाचे राष्ट्रीयीकरण...............या पंचवार्षिक योजनेत करण्यात आले. A. पहिल्या B. दुसऱ्या C. तिसऱ्या D. चौथ्या 5 / 105. RBI च्या पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने कोणती? A. रेपो दर B. बँक दर C. वरील दोन्ही D. दोन्हीही नाहीत 6 / 10 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 6. देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? A. केरळ B. तमिळनाडू C. महाराष्ट्र D. कर्नाटक 7 / 107. आपत्ती व्यवस्थापन कायदा भारत सरकारने कधी संमत केला? A. 2005 B. 1999 C. 2008 D. 2011 8 / 108. चलनाच्या अवमूल्यनामुळे................? A. आयात वाढते B. निर्यात वाढते C. बेरोजगारी वाढते D. दोन राष्ट्रांमधील विश्वास वाढतो 9 / 109. बोकारो (झारखंड) येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोह पोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे? A. रशिया B. जपान C. ब्रिटन D. जर्मनी 10 / 1010. सेझ (SEZ)..........च्या विकासाशी संबंधित आहे. A. मत्स्य व्यवसाय B. शेती C. उद्योगधंदे D. पर्यावरण Your score isThe average score is 57% 0% Restart quiz Join WhatsApp Group Follow on Instagram Join Our Telegram