Dr Babasaheb Ambedkar Practice Test

Dr. Babasaheb Ambedkar GK Questions

1 / 20

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा मिळाला ?

2 / 20

2. डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांचा मृत्यू कुठे झाला होता ?

3 / 20

3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोणत्या प्रांतातून संविधान सभेवर निवडून आले ?

4 / 20

4. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सन 1920 साली मुकनायक नावाचे वृत्तपत्र कुठे सुरू केले ?

5 / 20

5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे इंग्रजांच्या काळात कुठले मंत्री पद होते ?

6 / 20

6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना किती पत्न्या होत्या ?

7 / 20

7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

8 / 20

8. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय आहे ?

9 / 20

9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंत्री मंडळात कोणत्या पदावर होते ?

10 / 20

10. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबाचे नाव काय होते ?

11 / 20

11. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कशाचे जनक म्हटले जाते ?

12 / 20

12. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण कुठे घेतली होते ?

13 / 20

13. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता ?

14 / 20

14. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते ?

15 / 20

15. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले होते ?

16 / 20

16. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय आहे ?

17 / 20

17. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला होता ?

18 / 20

18. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्य भारताचे कितवे कायदेमंत्री होते ?

19 / 20

19. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलाचे नाव काय होते ?

20 / 20

20. डॉ. आंबेडकरांनी लिहिलेला कोणता ग्रंथ त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध झाला?

Your score is

The average score is 73%

0%

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र