Current Affairs Test 2025/चालू घडामोडी सराव टेस्ट क्रं – 2

Current Affairs 2025 / चालू घडामोडी सराव टेस्ट क्रं - 2

1 / 10

1) आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (ISS) वर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण आहेत ?

2 / 10

2) एअरो इंडिया 2025 चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे ?

3 / 10

3) अलीकडेच, भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर किती टक्के कमी केला आहे?

4 / 10

4) पिनाका मल्टिपल रॉकेट लाँच सिस्टीम (MRLS) कोणत्या संस्थेने विकसित केली ?

 

5 / 10

5) मुंबई उपनगर ग्रंथोत्सवाचे उद्घाटन कुणाच्या हस्ते होणार आहे ?

6 / 10

6) अलीकडेच, राष्ट्रीय स्वच्छता कामगार आयोगाचा कार्यकाळ किती वर्षांसाठी वाढवण्यात आला आहे?

7 / 10

7) अलीकडेच नवाफ सलाम यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे?

8 / 10

8) 18 वा जनस्थान पुरस्कार 2024 कुणाला जाहीर करण्यात आला आहे ?

9 / 10

9) पर्यटकांना मुंबईचे सौंदर्य पाहता यावे यासाठी धर्तीवर मुंबई महानगरपालिका "मुंबई आय" उभारणार आहे

10 / 10

10) चेंजिंग इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

Your score is

The average score is 53%

0%

1 thought on “Current Affairs Test 2025/चालू घडामोडी सराव टेस्ट क्रं – 2”

Leave a Comment