Current Affairs Test – 2024 December 22, 2024 by patilsac93@gmail.com Current Affairs Test - 2024 1 / 10महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? देवेंद्र फडणवीस योगेश कदम पंकज भोयर नितेश राणे 2 / 10महाराष्ट्रातील नवीन 37 वा जिल्हा कोणता ठरणार आहे? अहमदपूर देवणी उदगीर कंधार 3 / 10नुकतेच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? रश्मी शुक्ला सुजाता सैनिक अश्विनी भिडे आदिती तटकरे 4 / 10मिस इंडिया वर्ल्डवाईड - 2024 कोण बनली आहे? क्रिस्टीना पिस्कोव्हा ध्रुवी पटेल रिया सिंधा निकिता पोरवाल 5 / 10महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री कोण आहे? दत्तात्रय भरणे माणिकराव कोकाटे तानाजी सावंत गिरीश महाजन 6 / 10महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कोण आहेत? पंकजा मुंढे नवनीत राणा वर्षा गायकवाड आदिती तटकरे 7 / 10महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) कोण आहेत? देवेंद्र फडणवीस योगेश कदम पंकज भोयर एकनाथ शिंदे 8 / 10महाराष्ट्रात नवीन तयार होणाऱ्या 37 व्या जिल्ह्याला RTO क्रमांक कोणता देण्यात आला? MH -49 MH - 50 MH - 55 MH - 57 9 / 10महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री (शहरी ) कोण आहेत? योगेश कदम पंकज भोयर देवेंद्र फडणवीस अमृता फडणवीस 10 / 1026 जानेवारी 2025 ला उदगीर या नव्या जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यामधून होणार आहे? लातूर व परभणी बीड व लातूर लातूर व सोलापूर लातूर व नांदेड Your score isThe average score is 65% 0% Restart quiz