Current Affairs Test – 2024 December 21, 2024 by patilsac93@gmail.com Current Affairs test - 2024 1 / 101 जानेवारी 2025 पासून मध्य प्रदेशातील कोणत्या शहरात भिकाऱ्यांना भीक देणे गुन्हा ठरणार आहे? शिवपुरी इंदौर भोपाळ बुऱ्हाणपूर 2 / 10महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष कोण आहेत? राम शिंदे नीलम गोऱ्हे राहुल नॉर्वेकर रोहित पवार 3 / 10कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच राज्यात SWIFT शहर विकसित करण्याची घोषणा केली आहे? तमिळनाडू कर्नाटक गुजरात महाराष्ट्र 4 / 10गगनयान मोहिमेसाठी CE20 क्रायोजेनिक इंजिन कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? ICMR ISRO DRDO NASA 5 / 10महाराष्ट्र विधानपरिषद उपाध्यक्ष कोण आहेत? नीलम गोऱ्हे राम शिंदे राहुल नॉर्वेकर पद रिक्त आहे 6 / 10रशियाने कर्करोगाच्या रुग्णांसाठी कोणती लस विकसित केली आहे? mRNA nRMA iTRC mPRA 7 / 10भारतात होणाऱ्या पहिल्या खो - खो वर्ल्ड कप साठी ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? अमिताभ बच्चन अल्लू अर्जुन अजय देवगण सलमान खान 8 / 10महाराष्ट्र विधानपरिषद अध्यक्ष कोण आहेत? राहुल नॉर्वेकर राम कदम राम शिंदे नीलम गोऱ्हे 9 / 10कोणत्या ठिकाणा दरम्यान भारतातील पहिला हायपरपुल रेल्वे चाचणी ट्रॅक तयार करण्यात आला आहे? मुंबई ते दिल्ली दिल्ली ते वाराणसी कोलकाता ते दिल्ली मुंबई ते पुणे 10 / 10महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष कोण आहेत? नीलम गोऱ्हे राम शिंदे राहुल नॉर्वेकर पद रिक्त आहे Your score isThe average score is 62% 0% Restart quiz
Ek ch number ahet question.
Thode ahet pn ek number