Current Affairs Test चालू घडामोडी सराव टेस्ट December 19, 2024 by patilsac93@gmail.com Current Affairs Test चालू घडामोडी सराव टेस्ट 1 / 102025 मध्ये कोणता देश भारतीय पर्यटकांसाठी व्हिसा - मुक्त प्रवास सुरु करेल? ऑस्ट्रेलिया रशिया भारत फ्रान्स 2 / 10डिसेंबर 2024 मध्ये भारतीय नौदलात दाखल झालेल्या नवीन सर्वेक्षण जहाजाचे नाव काय आहे? INS वेला INS संध्याक INS खांदेरी INS निर्देशक 3 / 10नुकतेच निधन झालेले प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांच्याबाबत खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे पद्मश्री - 1988 पद्मभूषण - 2002 पद्मविभूषण - 2023 भारतरत्न - 2023 4 / 10अलीकडेच योग धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले? गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश उत्तराखंड 5 / 10कोणत्या देशाने 'किंजल' नावाचे हायपरसोनिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केले अमेरिका भारत रशिया चीन 6 / 10'ए मेव्हरिक इन पॉलिटीक्स' हें पुस्तक कोणी लिहिले? मणिशंकर अय्यर देव्हिसिंग कठोडीया मुलचंद्र राठोड स्वामी शंकर अय्यर 7 / 10यंदाच्या साहित्य अकादमी पुरस्कारची घोषणा कोणाचा नावाने जाहीर झाली? डॉ. माधव गाडगीळ डॉ. नामदेव रसाळ डॉ. सुधीर रसाळ डॉ. मनोज गाडगिळ 8 / 10'जंगल अम्मा' म्हणून प्रसिद्ध असलेली तुलसी गौडा यांचे नुकतेच निधन झाले त्यांना 2020 मध्ये कोणत्या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते? पद्मश्री पद्मविभुषण भारतरत्न पद्मभूषण 9 / 10स्त्री साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? डॉ. अपूर्वा पालकर डॉ. अरुणा ढेरे डॉ.आशा पालकर डॉ. अश्विनी सैंदाणे 10 / 10विधान परिषद सभापती पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? राहुल नॉर्वेकर राम शिंदे सुमन शिंदे हसन मुश्रीफ Your score isThe average score is 52% 0% Restart quiz
Police