Current Affairs test चालू घडामोडी सराव टेस्ट

बुद्धिमत्ता सराव टेस्ट आकृत्या मोजणे

Current Affairs Test चालू घडामोडी सराव टेस्ट

1 / 10

जागतिक वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष कोण आहेत ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 / 10

अंडर - 19 आशिया क्रिकेट चषक 2024 विजेता कोणता संघ ठरला?

3 / 10

आशियाई क्रिकेट कौन्सिल (ACC ) चे नवीन अध्यक्ष कोण झाले आहेत?

4 / 10

रिझर्व बँक ऑफ इंडियाने  मोबाईल फोनद्वारे इस्टंट पेमेंट सिस्टीमला प्रोत्साहन देत UPI Lite वायलेट साठी मर्यादा 2000 रू. वरून आता किती वाढवली आहे?

5 / 10

NATO चे १४ वे सरचिटणीस कोण बनले आहेत?

6 / 10

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नुकतेच चर्चेत असलेले सोनई - रुपई वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?

7 / 10

ऑक्टोबर २०२४ मध्ये महारात्न दर्जा मिळालेली हिंदुस्थान एरोनॉटीक्स लिमिटेड ( HAL ) देशातील कितवी कंपनी ठरली आहे ?

8 / 10

"एक देश - एक निवडणूक" याबाबत उच्चस्तरीय समितीने मार्च २०२४ मध्ये राष्ट्रपतींना अहवाल सादर केला, या समितीच्या अध्यक्षपदी कोण होते ?

9 / 10

नुकतीच विधानसभा अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली?

10 / 10

नरेंद्र मोदी हे भारताचे व्यक्ती म्हणून  कितवे पंतप्रधान आहेत ?

Your score is

The average score is 57%

0%

3 thoughts on “Current Affairs test चालू घडामोडी सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र