Current Affairs Test / चालू घडामोडी सराव टेस्ट

Current Affairs Test / चालू घडामोडी सराव टेस्ट

1 / 15

1) भारतातील पहीली नाईट सफारी कोठे सुरु केली जाणार आहे ?

2 / 15

2) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोणत्या राज्यात नवीन पंबन ब्रीज चे उद्घाटन करणार आहेत ?

3 / 15

3) नुकतेच भारत सरकारने खासदारांच्या पगारात किती टक्क्यांनी वाढ केली ?

4 / 15

4) अमेरिकेने कोणत्या पक्ष्याला देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले ?

5 / 15

5) नुकतेच Earth Hour Day 2025 कधी साजरा करण्यात आला ?

6 / 15

6) संगीत कलानीधी पुरस्कार 2025 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले ?

7 / 15

7) नुकतेच ट्युनिशिया चे नवीन पंतप्रधान कोण बनले ?

8 / 15

8) नुकतेच राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षा कोण बनल्या आहेत ?

9 / 15

9) सामान नागरी कायदा (UCC) लागू करणारा भारतातील दुसरा राज्य कोणता बनला ?

10 / 15

10) नुकतेच कोणत्या देशाने NDB मध्ये सामिल होण्याची घोषणा केली ?

11 / 15

11) भारताची पहीली स्वदेशी MRI मशीन कोठे लावली जाणार ?

12 / 15

12) ISRO कोणत्या वर्षापर्यंत मानवाला चंद्रावर उतरवणार आहे ?

13 / 15

13) भारत व 10 आफ्रिकी देशांदरम्यान पहिला समुद्री नौसेना अभ्यास होणार आहे, त्याचे नाव काय ?

14 / 15

14) 11 वी Asian Swimming Championship 2025 चे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे ?

15 / 15

15) TATA Motors चा ब्रँड अम्बॅसॅडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

Your score is

The average score is 43%

0%

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र