Current Affairs test/ चालू घडामोडी सराव टेस्ट February 12, 2025 by patilsac93@gmail.com मराठी व्याकरण सराव टेस्ट (शब्दांच्या जाती) 1 / 251) 'छी! किती घाणेरडा आहेस तू'। या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा? A) तिरस्कारदर्शक केवलप्रयोगी अव्यय B) शोकदर्शक केवलप्रयोगी अध्यय C) आश्चर्यदर्शक केवलारयोगी अव्यय D) विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय 2 / 252) सदासर्वदा योग तुझा घडावा, वाक्यातील कालवाचक क्रियाविशेषण ओळखा. A) योग B) तुझा C) सदासर्वदा D) घडावा 3 / 253) खालीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यये कोणते? A) वाग, अहा B) अरेरे, आईग C) शाबास, वाहवा D) छे, छूट 4 / 254) चंद्र ढगामागे लपला. A) शब्दयोगी अव्यय B) केवलप्रयोगी अव्यय C) उभयान्वयी अव्यय D) क्रियाविशेषण अव्यय 5 / 255) खालील शब्दांपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा. A) बापरे B) जोरात C) मागे D) म्हणून 6 / 256) पुढील शब्दातील अव्ययाचा प्रकार ओळखा, 'इश्श' A) केवलप्रयोगी अव्यय B) उभयान्वयी अव्यय C) क्रियाविशेषण अव्यय D) धातुसाधित अव्यय 7 / 257) संकेतार्थी वाक्ये कोणत्या अव्ययावरुन ओळखावीत, A) आणि-व B) वा - अन् C) किंवा - परंतु D) जर - तर 8 / 258) हेतुदर्शक उभयान्वयी अव्यय असलेले वाक्य कोणते? A) पैसा मिळावा, म्हणून त्याने सेवा केली. B) सेवा केली; म्हणून त्याला पैसा मिळाला. C) पैसा मिळाला कारण त्याने सेवा केली D) यांपैकी नाही. 9 / 259) 'परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे' - या वाक्यात अव्ययाचा कोणता प्रकार वापरला आहे? A) तुलनावाचक B) स्थलवाचक C) हेतूवाचक D) कालवाचक 10 / 2510) आमची तारा आता कॉलेजात जाते. A) विशेषनाम B) सामान्यनाम C) भाववाचक नाम D) धातुसाधित नाम 11 / 2511) खालीलपैकी 'शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा? A) कुत्रासुद्धा B) घराच्या बाहेर C) गावोगावी D) मांडवाखाली 12 / 2512) सृष्टीला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द कोणता? A) सर्वनाम B) नाम C) क्रियापद D) विशेषनाम 13 / 2513) तो पेरूचे फळ सावकाश खात आहे, या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते? A) पेरुचे फळ B) फळ C) सावकाश D) खात आहे 14 / 2514) मनुष्य हा विचारशील प्राणी आहे A) विशेषनाम B) भाववाचक नाम C) सामान्यनाम D) समूहवाचक नाम 15 / 2515) झटकन, पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहेत. A) परिमाणवाचक B) निश्चयदर्शक C) अनुकरणदर्शक D) निषेधार्थक 16 / 2516) सामान्यरूप असलेली शब्दजोडी ओळखा.अ) नदी - नदीला ब) भरभर - भाराभरक) साठा साठये ड) देखील - देखलेपण A) अ बरोबर B) ब आणि क बरोबर C) अ आणि ड चूक D) सर्व बरोबर 17 / 2517) कृष्णानेच द्रौपदीची लज्जा राखावी' या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. A) आज्ञार्थ क्रियापद B) विध्यर्थ क्रियापद C) संकेतार्थ क्रियापद D) शक्य क्रियापद 18 / 2518) खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा, आपण गरिबांना मदत करावी. A) गरिबांना B) आपण C) मदत D) करावी 19 / 2519) कापणे, मिटणे, समजणे, स्मरणे या क्रियापदांचा प्रकार कोणता? A) अकर्तृक क्रियापद B) द्विकर्मक क्रियापद C) उभयविध क्रियापद D) सकर्मक क्रियापद 20 / 2520) 'कडा' या शब्दाचे सामान्यरूप ओळखा, A) कड्या B) कड्यावर C) कड्याला D) कड्यावरून 21 / 2521) धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून कोणते क्रियापद तयार होते? A) सहायक क्रियापद B) साधित क्रियापद C) संयुक्त क्रियापद D) सकर्मक क्रियापद 22 / 2522) पुढील शब्दाची अचूक जात ओळखा : 'मी' A) प्रथमपुरुषी सर्वनाम B) भाववाचक नाम C) विशेषण D) क्रियापद 23 / 2523) खालील वाक्यातील सकर्मक क्रियापद ओळखा. A) ती हळू चालते B) रघू खूप झोपला C) रमेश दूध पितो D) तो मूर्ख आहे 24 / 2524) हा, असा, असला, इतका ही कोणती विशेषणे आहेत. A) संख्यावाचक B) क्रमवाचक C) सार्वनामिक D) गणनावाचक 25 / 2525) खालील शब्दसमूहातील कोणते विशेषण अयोग्य आहे? A) महान भारत B) हुशार मुलगा C) कुरूप अप्सरा D) देखणी बायको Your score isThe average score is 66% 0% Restart quiz
Police