Current Affairs test चालू घडामोडी सराव टेस्ट November 27, 2024 by patilsac93@gmail.com स्पर्धात्मक चालू घडामोडी सराव टेस्ट 1 / 10बिली जीन किंग कपचे विजेतेपद कोणत्या देशाने पाचव्यांदा जिंकलेले आहे? जर्मनी अमेरिका जपान इटली 2 / 10सध्या चर्चेत असलेले चक्रीवादळ या चक्रीवादळाचे 'फेंगल, हे नाव कोणत्या देशाने दिले आहे? कतार सौदी अरेबिया मलेशिया बांगलादेश 3 / 10वॉशिंग्टन मध्ये अलीकडेच जागतिक शांतता पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? अजित डोवल अमित शहा योगी आदित्यनाथ नरेंद्र मोदी 4 / 10झारखंड राज्याचे नवनीतम मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झालेली आहे? ममता बॅनर्जी नवीन पटनायक हेमंत सोरेन अखिलेश यादव 5 / 10उरुग्वे देशाची नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली लुओंग कूओंग यमांडू ओरसी गौतंनस नौरेस कैस सैद 6 / 102025 ला IPL च्या कितवा हंगाम सुरु होणार आहे? 16 वा 17 वा 18 वा 19 वा 7 / 1026/11 ह्या भ्याड दहशतवादी हल्याला किती वर्षे पूर्ण झाली आहेत? 15 वर्षे 16 वर्षे 17 वर्षे 18 वर्षे 8 / 10महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदी पुन्हा कोणाची निवड करण्यात आली आहे? संजय वर्मा सतीश माथुर रश्मी शुक्ला द्रौपदी मुर्मू 9 / 10बिहार मधील अवघ्या 13 वर्षाच्या खेळाडू वैभव सूर्यवंशी IPL इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे, त्याला कोणत्या संघाने विकत घेतला आहे? मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग राजस्थान रॉयल्स दिल्ली कॅपिटल 10 / 10ह्या वर्षी (2024) भारताने कितवा संविधान दिन साजरा केला आहे? 74 वा 75 वा 76 वा 77 वा Your score isThe average score is 63% 0% Restart quiz
Very nice test