Current Affairs test चालू घडामोडी सराव चाचणी

Current Affairs test चालू घडामोडी सराव टेस्ट

Current अफफैर्स test चालू घडामोडी सराव चाचणी

1 / 10

सर्वोच्च न्यायालयच्या विधी सेवा समितीचे अध्यक्ष म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 / 10

नुकत्याच प्रकाशित झालेल्या " व्हाय भारत मॅटर्स" या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

3 / 10

व्यवसायातील पहिल्या फॉर्च्युन 100 सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत समाविष्ट होणारे एकमेव भारतीय कोण आहेत?

4 / 10

गृहमंत्रालयाने MHA मणिपूरमधील किती पोलीस ठाण्यांना 'अस्तव्यस्त क्षेत्र' म्हणून घोषित केले आहे?

5 / 10

15 नोव्हेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या "बोडोलँड महोत्सवाचे" उदघाट्न कोठे केले?

6 / 10

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोव्हेंबर 2024 मध्ये "कोच ऑफ द इअर ( महिला )" पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

7 / 10

कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुभद्रा योजनेचे अनावरण केले?

8 / 10

आशियातील सर्वात मोठा खुला व्यापार मेळावा 'बाली जत्रा' कोणत्या राज्यात सुरु झाला आहे?

9 / 10

जगातील पहिले 'हाय अल्टीट्यूड' पॅरा स्पोर्ट्स सेंटर कोठे स्थापन केले जाईल?

10 / 10

कॉमनवेल्थ ऑफ डॉमिनिकाने जानेवारी 2025 मध्ये आपला सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार 'डॉमिनिका अवार्ड ऑफ ऑनर' देण्याची घोषणा केली आहे?

Your score is

The average score is 48%

0%

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र