Current Affairs test चालू घडामोडी सराव चाचणी

Current Affairs test चालू घडामोडी सराव टेस्ट

Current Affairs test चालू घडामोडी सराव चाचणी

1 / 10

कोणत्या राज्याने 'नावो - धन' योजना सुरु केली?

2 / 10

हेन्री पासपोर्ट निर्देशांक 2024 मध्ये भारताच्या कितवा क्रमांक लागतो?

3 / 10

कोणत्या देशात H5 बर्ड फ्ल्यूचा पहिला मानवी रुग्ण आढळून आला?

4 / 10

ICC Woman's Player of Month October 2024 कोणती खेळाडू ठरली आहे?

5 / 10

18 वी भारतीय प्रवासी दिवस परिषद 2025 कोणत्या राज्यात आयोजित केली जाणार आहे?

6 / 10

दलित उप - कोटा लागू करणारे पहिले राज्य कोणते?

7 / 10

कोणते राज्य 'समर्पित सेमीकंडक्टर धोरण' लागू करणारे भारतातील पहिले राज्य बनले?

8 / 10

आधुनिक गुलामगिरीचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने 'पहिले अँटी स्लेव्हरी कमिशनर' म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

9 / 10

16 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?

10 / 10

इंडियन ऑईल कोर्पोरेशन (IOC)  चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

Your score is

The average score is 50%

0%

2 thoughts on “Current Affairs test चालू घडामोडी सराव चाचणी”

Leave a Comment