Current Affairs Practice test 30 Dec

All Over GK Practice Test | दर्जेदार प्रश्नांची सराव टेस्ट

चालू घडामोडी सराव टेस्ट - 30 डिसेंबर

1 / 10

कोणत्या राज्य सरकारने कोटद्वारे शहरात पहिला वाइन टुरिझम इनिशिएटीव्ह सुरु केला आहे?

2 / 10

नुकतेच निधन झालेले भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

3 / 10

मैय्या सांडू यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली?

4 / 10

विकसित पंचायत कर्मयोगी उपक्रम कोणत्या मोहिमेचा भाग आहे?

5 / 10

कोणता देश तिबेटमध्ये जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण बांधणार आहे?

6 / 10

केंद्रीय अर्थ मंत्रालयात नवीन महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

7 / 10

अलीकडेच कोणत्या राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी फिडर 2.0 सुरू करण्यात आला आहे?

8 / 10

संरक्षण मंत्रालयाने आणखी  100 K9 तोफखाण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत  रु 7,269 कोटींच्या करार केला आहे?

9 / 10

देशातील पहिले डिजिटल संग्रहालय कोठे सुरू करण्यात आले आहे?

10 / 10

पहिला निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्काराने कोणाचा गौरव करण्यात येणार आहे?

Your score is

The average score is 54%

0%

1 thought on “Current Affairs Practice test 30 Dec”

Leave a Comment