Current Affairs Practice Test 2025/चालू घडामोडी सराव टेस्ट January 18, 2025January 18, 2025 by patilsac93@gmail.com Current Affairs Practice Test 2025/चालू घडामोडी सराव टेस्ट🛑 अजून अश्याच प्रकारचा टेस्ट सोडविण्यासाठी www.bhartiwalabhau.com या साईड ला Google वर जाऊन सर्च करा. 1 / 101) न्या.देवेंद्र कुमार उपाध्याय याची बदली कोणत्या न्यायालयात करण्यात आहे? A) कोलकाता उच्च न्यायालय B) दिल्ली उच्च न्यायालय C) मुंबई उच्च न्यायालय D) राजस्थान उच्च न्यायालय 2 / 102) भारतीय नियामक मंडळाचा ( BCCI ) लोकपाल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? A) जय शहा B) अमित मिश्रा C) देवजित सैकिया D) संजय खन्ना 3 / 103) जगातील सौंदर्यवान महिलांच्या टॉप - 10 यादीत कोणत्या अभिनेत्रीने स्थान मिळविले आहे? A) प्रियंका चोपडा B) माधुरी दीक्षित C) दीपिका पादूकोन D) आलिया भट्ट 4 / 104) नोव्हाक जोकोविच चा नावावर किती ग्रँड स्लॅम पदांचा रेकॉर्ड आहे? A) 22 B) 23 C) 24 D) 25 5 / 105) कोणत्या देशाच्या मध्यस्थेनंतर इस्राईल आणि हमास गाझामध्ये युद्धबंदीसाठी सहमत झाले आहेत? A) सौदी अरेबिया B) कतार C) UAE D) ओमान 6 / 106) देशातील सर्वाधिक उष्ण वर्ष कोणते ठरले आहे? A) 2018 B) 2021 C) 2023 D) 2024 7 / 107) दोन उपग्रहांचे यशस्वी अंतराळात डॉकिंग ( SPADEX मिशन ) पूर्ण करणारे भारत कितवे राष्ट्र बनले आहे? A) पहिले B) दुसरे C) तिसरे D) चौथे 8 / 108) स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खाजगी कंपनी कोणती आहे? A) Solar B) Pixxel C) Agnikul D) Bellatrix 9 / 109) समुद्रखालील केबल्सचे संरक्षण करण्यासाठी नाटोद्वारे कोणती मोहीम राबविण्यात येत आहे? A) रायनो B) कॉल्डी C) लिको D) बाल्टीक सेंट्री 10 / 1010) "अग्नियास्र मल्टी - टार्गेट डिव्हाइस" जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी कोणत्या ठिकाणाहून 'अमियास्र' लॉन्च केले? A) गंगटोक B) लड्डाख C) श्रीनगर D) केरळ Your score isThe average score is 49% 0% Restart quiz
🎉🎉🎉🫡🎉🎉🎉🎉🎈🎈🎈🎈👑🙏🙏🙏🌄🙏🙏🙏🫡🫡