Current Affairs Practice Test चालू घडामोडी सराव टेस्ट – २०२४

All Over GK Practice Test | दर्जेदार प्रश्नांची सराव टेस्ट

Current Affairs Practice Test चालू घडामोडी सराव टेस्ट - 2024

1 / 10

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला कोणाचे नाव देण्यात आले?

2 / 10

कोकणी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे?

3 / 10

कोणत्या देशाने कर्करोगावर जगातील पहिली लस तयार केल्याच्या दावा केला आहे?

4 / 10

कोणत्या राज्याने GST संबंधित अभय योजना लागू केली?

5 / 10

नुकतेच Google India Country Manager पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

6 / 10

भारत कोणत्या वर्षापर्यंत अवकाश अंतराळात स्थानक उभारणार आहे?

7 / 10

नुकतेच SLINEX सैन्य अभ्यास कोठे पार पडले आहे?

8 / 10

नुकतेच महाराष्ट्रातील पहिले शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन कुठे सुरू झाले आहे?

9 / 10

नुकतेच संजय राम मराठे यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?

10 / 10

गाणसम्राज्ञी लता मंगेश पुरस्कार - 2024 कोणाला मिळाला आहे?

Your score is

The average score is 61%

0%

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र