Current Affairs Practice Test चालू घडामोडी सराव टेस्ट December 15, 2024 by patilsac93@gmail.com Current Affairs Practice Test चालू घडामोडी सराव टेस्ट 1 / 10कोणत्या IIT ने AWaDH ची ब्लुटूथ लो एनर्जी गेटवे आणि नोड प्रणाली सुरु केली? IIT गुवाहाटी IIT कानपुर IIT रोपर IIT मुबई 2 / 10नवीन कुष्ठरुग्ण शोधण्यासाठी महाराष्ट्रात कोणती योजना सुरु करण्यात आली? सुमन कुसुम शीतल छाया 3 / 102024 मध्ये पहिली भारतीय सागरी वारसा परिषद कोठे आयोजित करण्यात आली? मुंबई चंदीगड नवी दिल्ली नागपूर 4 / 10राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या देशाच्या लष्कर प्रमुखाला ' भारतीय लष्कराच्या जनरल' हा मानद दर्जा बहाल केला? फ्रान्स रशिया भूतान नेपाळ 5 / 10जागतिक भूक निर्देशांक 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? 111 107 105 117 6 / 10पहिले G7 संरक्षण मंत्र्यांची बैठक ऑक्टोबर 2024 मध्ये कोठे पार पडली? अमेरिका भारत इटली इंडोनेशिया 7 / 10पहिला खो-खो विश्वचषक कोणत्या देशात पार पडणार आहे? चीन अमेरिका भारत जपान 8 / 10ICC हॉल ऑफ फेम मध्ये दुसरी भारतीय महिला म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? डायना एडुलजी नीतू डेव्हीड मिताली राज स्मृती मानधना 9 / 102024 या वर्षीच्या लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? सायरस पुनवाला नरेंद्र मोदी सुधा मूर्ती यापैकी नाही 10 / 10जागतिक वारसा समितीने जुलै 2024 मध्ये आसामचा मोहिदाम चा जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे, हें भारतातील कितवे जागतिक वारसा स्थळ ठरले आहे? 44 वे 41 वे 42'वे 43 वे Your score isThe average score is 54% 0% Restart quiz
Yes sir
Yes sir
Yes sir
Yes sir
Yes sir
Hiii Sir
Best