Current Affairs Practice Test चालू घडामोडी सराव टेस्ट

Current Affairs Practice Test

Current Affairs test चालू घडामोडी सराव टेस्ट

1 / 20

युनेस्कोने नुकतेच कोणते भारतीय राज्य हेरिटेज पर्यटनासाठी अव्वल स्थान म्हणून घोषित केले आहे?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2 / 20

महाराष्ट्राला किती उपमुख्यमंत्री लाभले आहेत?

3 / 20

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 2024 या वर्षासाठी कोणता शब्द ऑक्सफर्ड वर्ड  ऑफ द इयर म्हणून घोषित केला आहे?

4 / 20

अजित पवार हे महाराष्ट्राचे कितव्यांदा उपमुख्यमंत्री झालेले आहेत?

5 / 20

नेतुम्बो नंदी - नदैतवाह यांची कोणत्या देशात पहिली महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडू झाली आहे?

6 / 20

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

देशातील 57 वे व्याघ्र प्रकल्प म्हणून कोणत्या व्याघ्र प्रकल्पाची घोषणा करण्यात आलेली आहे?

7 / 20

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री झालेले आहेत?

8 / 20

26 मिटर उंची असलेल्या "गेट वे ऑफ इंडिया" ला 4 डिसेंबर 2024 रोजी किती वर्षे पूर्ण झाली?

9 / 20

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत?

10 / 20

रायथू भरोसा योजना कोणत्या राज्याची संबंधित आहे?

11 / 20

व्यावसायिक पायलट परवाना मिळवणारी भारतातील सर्वात तरुण पायलट कोण बनली आहे?

12 / 20


भारतातील कोणत्या राइड - हेलिंग ऍप ने देशातील पहिली जलवाहतूक सेवा सुरु केली?

13 / 20

खालीलपैकी कोणते मिशन ISRO ने 4 Dec 2024 रोजी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केले आहे?

14 / 20

आशियाई एस्पोर्ट्स गेममध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे?

15 / 20

कोणत्या देशात मार्शल लॉ लागू केला गेला व तो काही तासांतच मागे घेतला गेला?

16 / 20

दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीच्या दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून केव्हा साजरा केला जातो?

17 / 20

कोणता देश मोबाईल मालवेअर हल्ल्यासाठी सर्वोच्च जागतिक लक्ष्य बनला आहे?

18 / 20

तीन नवीन गुन्हेगारी कायदे लागू करणारे देशातील पहिले राज्य / केंद्रशासित प्रदेश कोणता आहे?

19 / 20

मतदारांना न्यायदीश

 

मतदारांना न्यायाधीश निवडण्याची परवानगी देणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे?

20 / 20

2024 चा युवा साहित्य पुरस्कार देविदास सौदागर यांना कोणत्या कादंबरीसाठी मिळाला आहे?

Your score is

The average score is 57%

0%

6 thoughts on “Current Affairs Practice Test चालू घडामोडी सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र