Current Affairs /चालू घडामोडी सराव टेस्ट 2025 February 21, 2025 by patilsac93@gmail.com Current Affairs / चालू घडामोडी सराव टेस्ट 1 / 101) शेरिंग तोबगे हे भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत हे कोणत्या देशाचे प्रधानमंत्री आहेत? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now A. नेपाळ B. ओमान C. भूतान D. अफगणिस्तान 2 / 102) दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत? A. रेखा वर्मा B. रेखा शर्मा C. रेखा गुप्ता D. रेखा जाधव 3 / 10 3) राज्यातील सहाव्या वित्त आयोग स्थापनेला मंजूरी मिळाली आहे, त्याचा कालावधी खालीलपैकी कोणता असणार आहे? A. 2025 - 2030 B. 2026 - 2031 C. 2027 - 2032 D. 2025 - 2031 4 / 104) मत्स - 6000 हे खालीलपैकी काय आहे? A. रणगाडा B. क्षेपणाशास्र C. पाणबुडी D. फायटर विमान 5 / 105) ब्राझील या देशामध्ये कितवे ब्रिक्स संमेलन 2025 होणार आहे? A. 15 वे B. 16 वे C. 17 वे D. 18 वे 6 / 10 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 6) दिल्लीचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? A. रेखा वर्मा B. रेखा गुप्ता C. प्रवेश वर्मा D. प्रवीण कुमार 7 / 107) भारत आणि कोणत्या देशामध्ये धर्मा गार्डन 2025 संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित केला आहे? A. भारत - जर्मनी B. भारत - रशिया C. भारत - मालदीव D. भारत - जपान 8 / 108) दिव्यांगांसाठी राज्यातील पहिले नाट्यगृह कोठे होणार आहे? A. पुणे B. मुंबई C. नाशिक D. संभाजीनगर 9 / 109) भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेशकुमार यांनी पदभार स्वीकारला? A. 25 वे B. 26 वे C. 27 वे D. 28 वे 10 / 1010) रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत? A. तिसऱ्या B. दुसऱ्या C. चौथ्या D. पहिल्या Your score isThe average score is 60% 0% Restart quiz
Very good question