Current Affairs चालू घडामोडी सराव टेस्ट

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर सराव प्रश्न

Current Affairs चालू घडामोडी सराव टेस्ट

1 / 10

संसदेच्या या हिवाळी अधिवेशनात किती विधेयके मांडली जातील?

2 / 10

कोणत्या केंद्रीय मंत्र्याने 'नई चेतना 3.0' ही मोहीम सुरु केली आहे?

3 / 10

'ब्राम्होस ऐरोस्पेस' चे प्रमुख म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?

4 / 10

UNA जनरल असेम्बलीचा समितीने ----------- या पहिल्या वहिल्या करारावर ठराव मंजूर केला आहे?

5 / 10

नुकत्याच झालेल्या वर्ल्ड मिलिटरी चॅम्पियनशिप मध्ये रितिका हड्डा हिने कोणते पदक जिंकले आहे?

6 / 10

'बालविवाह मुक्त भारत' ही राष्ट्रीय मोहीम कोणी सुरु केली?

7 / 10

केंद्र सरकारने सुरु केलेल्या पॅन 2.0 प्रकल्प कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे?

8 / 10

महाराष्ट्र राज्यात एकूण  वाघांची संख्या किती आहे?

9 / 10

भारतात सध्या एकूण वाघांची संख्या किती आहे?

10 / 10

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी कितव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली?

Your score is

The average score is 59%

0%

6 thoughts on “Current Affairs चालू घडामोडी सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र