Current Affairs चालू घडामोडी सराव टेस्ट November 28, 2024 by patilsac93@gmail.com Current Affairs test चालू घडामोडी सराव टेस्ट 1 / 10भारताचे गृह सचिव कोण आहेत ? टी.व्ही.सोमनाथ तुहिन कांता पांडे विक्रम मिस्री गोविंद मोहन 2 / 10ब्राझील या देशात भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? हरदीप सिंह कॅमरॉन मॅके एरिक गार्सेटी दिनेश भाटीया 3 / 101950 नंतर प्रथमच कोणत्या राज्याने संविधान दिन साजरा केला ? लडाख जम्मू - काश्मीर छत्तीसगढ पंजाब 4 / 10राष्ट्रीय टीमच्या सिलेक्शन ट्रायलकरिता अँन्टी डोपिंग टेस्टसाठी आपलं सँम्पल देण्यास नकार दिल्याने कोणत्या कुस्तीपटूला चार वर्षासाठी बंदी घालण्यात आली? बजरंग पुनिया विनेश फोगाट दलिप सिंग राणा केडी जाधव 5 / 10देशातील पहिला वर्टीकल लिफ्ट रेल्वे सी - ब्रिज कोठे बांधण्यात आला आहे? वाराणसी रामेश्वरम केदारनाथ सोमनाथ 6 / 10नुकतेच चर्चेत आलेले 'ऑपरेशन मिलाप' कशाशी संबंधित आहे? महाराष्ट्र पोलीस गुजरात पोलीस दिल्ली पोलीस गोवा पोलीस 7 / 10नुकतेच डेव्हिस कप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? मलेशिया जपान जर्मनी इटली 8 / 10मिस चार्म 2024 चा खिताब कोणी जिंकला आहे? शिवांगी देसाई निकिता पोरवाल ध्रुवी पटेल रिया सिंधा 9 / 10खालीलपैकी कोणाला 'साहित्य 2024 साठी JCB ' पुरस्कार मिळाला आहे? उपमन्यू चॅटर्जी सामंथा हार्वे सुहासिनी जोशी प्रत्यसा रे 10 / 10नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? 40 43 49 59 Your score isThe average score is 50% 0% Restart quiz
Thinx Sir cagli test haye
G
Nice
Hii sir
Nice Test Current Affairs
This is Good.