Current Affairs चालू घडामोडी सराव चाचणी

Current Affairs Practice Test

Current Affairs चालू घडामोडी

1 / 10

'वर्ल्ड बिलीयर्डस चॅम्पियनशिप' 2024 मध्ये 28 वे जागतिक विजेतेपद कोणी जिंकले?

2 / 10

नोव्हेंबर 2024 मध्ये कोणता देश 'G20 शिखर परिषद' आयोजित करेल?

3 / 10

नोव्हेंबर 2024 मध्ये भारताने 'आकाश शस्र प्रणाली' ची पहिली तुकडी कोणत्या देशाला पाठविली?

4 / 10

केंद्रीय कायदा व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी प्रसिद्ध केलेल्या 'मा - मदर' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

5 / 10

'इंडियन गेम डेव्हलपर्स कॉन्फरन्स' ( IGDC ) ची 16 वी आवृत्ती नोव्हेंबर 2024 मध्ये कुठे सुरु होत आहे?

6 / 10

55 व्या 'फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' ( IFFI ) मध्ये सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानीत करण्यात येणार आहे?

7 / 10

2024 मध्ये ब्रँड फायनान्सच्या 'ग्लोबल सिटी इंडेक्स' नुसार जगातील टॉप 100 'सिटी ब्रँडच्या' यादीत कोणाला पहिले स्थान मिळाले आहे?

8 / 10

मॉरिशिअस चे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत?

9 / 10

नोव्हेंबर 2024 मध्ये कोणत्या व्यक्तीला 'मध्यप्रदेश टुरिझम' चा नवीन ब्रँड अँम्बेसिडर बनविण्यात आला आहे?

10 / 10

'ऑर्बिटल' या कादंबरीसाठी 2024 चा बुकर पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

Your score is

The average score is 47%

0%

2 thoughts on “Current Affairs चालू घडामोडी सराव चाचणी”

Leave a Comment