Constitution Practice Test/ राज्यघटना सराव टेस्ट

Constitution/राज्यघटना सराव टेस्ट

1 / 10

1) भारतीय घटनेतील 120 वी दुरुस्ती विधेय कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?

2 / 10

2) भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांच्या समावेश केव्हा करण्यात आला?

3 / 10

3) कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांच्या भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला?

4 / 10

4) भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद केली आहे?

5 / 10

5) भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले?

6 / 10

6) भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

7 / 10

7) संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष कोण होते?

8 / 10

8) भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली?

9 / 10

9) घटक राज्यांचे विभाजन करण्याचे अधिकार कोणाला आहे?

10 / 10

10) समवर्ती सूची मध्ये एकूण किती विषयांच्या समावेश आहे.

Your score is

The average score is 61%

0%

1 thought on “Constitution Practice Test/ राज्यघटना सराव टेस्ट”

Leave a Comment

National Symbols of India and Their Meaning – Animal, Bird, Emblem, Fruit, Flower, Tree, Sport How to complete a diet plan with homemade food Important office holder maharashtra police constable training centre : महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल प्रशिक्षण केंद्र