Chalu ghadamodi Sarav test/ चालू घडामोडी सराव टेस्ट January 19, 2025 by patilsac93@gmail.com Chalu ghadamodi Sarav test/ चालू घडामोडी सराव टेस्ट 1 / 101) पुरुषांच्या खो - खो विश्वचषक कोणी जिंकला? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now A. भारत B. नेपाळ C. भूतान D. चीन 2 / 102) चर्चेत असलेली इस्कंदर - एम क्षेपणाशास्र प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे? A. चीन B. रशिया C. इराण D. भारत 3 / 10 3) 'कलैग्नार किट स्पोर्ट्स' योजना कोणत्या राज्याने सुरु केली आहे? A. महाराष्ट्र B. मध्य प्रदेश C. कर्नाटक D. तमिळनाडू 4 / 104) कोणत्या संस्थेने 'हिम कवच' ह्या अत्यंत थंड हवामानासाठी हिवाळी वस्त्र प्रणालीचे अनावरण केले? A. ISRO B. DRDO C. Ministry Of Defence D. Indian Army 5 / 105) IMD च्या 150 व्या स्थापना दिवस दरम्यान 'मिशन - मौसम' कोणी लॉन्च केले? A. भूपेंद्र यादव B. नरेंद्र मोदी C. अमित शहा D. एस. शंकरशहा 6 / 10 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 6) पहिला महिला खो - खो विश्वचषक कोणी जिंकला? A. भारत B. नेपाळ C. भूतान D. जपान 7 / 107) भारताच्या फलंदाजी प्रशिक्षक पदी कोणाची निवड झाली आहे? A. सितांशू कोटक B. महिंद्र कोटक C. राकेश कोटक D. यापैकी नाही 8 / 108) गुलाबराव पाटील यांना कोणत्या जिल्हाचे पालकमंत्री पद मिळाले आहे? A. बुलढाणा B. जळगावं C. धुळे D. नाशिक 9 / 109) कतार व अमेरिकेने मध्यस्थी करुन कोणत्या दोन देशांदरम्यान युद्ध बंदीची घोषणा केली आहे? A. इस्राईल व युक्रेन B. रशिया व युक्रेन C. हमास व इस्राईल D. इस्राईल व रशिया 10 / 1010) भारतातील कोणत्या राज्याने सर्वप्रथम हरित हायड्रोजन धोरण लागू केले आहे? A. केरळ B. गोवा C. महाराष्ट्र D. हिमाचल प्रदेश Your score isThe average score is 55% 0% Restart quiz
Chagla pepper hota