Bank of Baroda Recruitment 2025 : बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 146
Bank of Baroda Recruitment 2025 Vacancy Details
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) डेप्युटी डिफेंस बँकिंग एडवाइजर (DDBA) 01
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) भारतीय सैन्यात कर्नल किंवा लेफ्टनंट कर्नल पदावर असलेले निवृत्त अधिकारी/भारतीय हवाई दलात जीपी कॅप्टन विंग कमांडर.
2) प्रायवेट बँकर-रेडियन्स प्रायवेट 03
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 12 वर्षे अनुभव
3) ग्रुप हेड 04
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
4) टेरिटरी हेड 17
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 06 वर्षे अनुभव
5) सिनियर रिलेशनशिप मॅनेजर 101
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
6) वेल्थ स्ट्रैटेजिस्ट (Investment & Insurance) 18
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
7) प्रोडक्ट हेड-Private Banking 01
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
8) पोर्टफोलिओ रिसर्च एनालिस्ट 01
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 मार्च 2025 रोजी, 24 ते 50 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 एप्रिल 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Bank of Baroda Recruitment 2025 important Links
अधिकृत संकेतस्थळ : https://www.bankofbaroda.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :
पद क्र. 1: Apply Online
पद क्र. 2 ते 8: Apply Online