Army/ SSC/ Railway/ Police All Over Exam GK Practice Test February 9, 2025 by patilsac93@gmail.com Army/SSC/Railway/ Police/ Practice Test 1 / 201) नौदलातील सर्वोच्च पद कोणते? A. जनरल B. एअर चीफ मार्शल C. ॲडमिरल D. लेफ्टनंट जनरल 2 / 202) नाना फडणवीस या महान संतांचे / व्यक्तीचे संपूर्ण नाव काय? A. रामचंद्र विनायक फडके B. भालचंद्र गोपाळ पेंढारकर C. नामदेव दामाशेट्टी शिंपी D. बाळाजी जनार्दन भानू 3 / 203) श्रीपाद रामचंद्र टिकेकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते? A. कलंदर B. अनामिका C. रियासतकार D. मुसाफिर 4 / 204) सादीक अली खाँ खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? A. वीणा B. सूरबहार C. सतार D. सरोद 5 / 205) करिकोट्टीकल्ली हा प्रसिद्ध नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? A. केरळ B. उत्तर प्रदेश C. तामिळनाडू D. आंध्रप्रदेश 6 / 206) भारत भवन कोणत्या ठिकाणी स्थित आहे? A. भोपाळ B. कोलकाता C. मुंबई D. अहमदाबाद 7 / 207) फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी खालीलपैकी कोठे आहे? A. गांधीनगर ( गुजरात ) B. अहमदाबाद ( गुजरात ) C. पुणे ( महाराष्ट्र ) D. हैद्राबाद ( तेलंगणा ) 8 / 208) डॉ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर कोणत्या ठिकाणी आहे? A. बंगळूरू ( कर्नाटक ) B. थिरूवनंतपूरम ( केरळ ) C. श्रीहरिकोटा ( आंध्रप्रदेश ) D. हसन ( कर्नाटक ) 9 / 209) 1986 साली भारतीय लष्कराने ऑपरेशन ब्लॅक थंडर कशासाठी राबविले होते? A. अमृतसर B. सुवर्णंमंदिर C. ताजमहाल D. इंडियागेट 10 / 2010) इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च सेंटर ( IGCAR ) कोठे आहे? A. कल्पकम - तमिळनाडू B. कोलकाता - पं. बंगाल C. हैद्राबाद - तेलंगणा D. जादूगोडा - झारखंड 11 / 2011) भगवान अय्यप्पा शबरीमाला मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? A. ओडिसा B. तमिळनाडू C. केरळ D. उत्तराखंड 12 / 2012) उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? A. गुजरात B. पं. बंगाल C. तमिळनाडू D. उत्तराखंड 13 / 2013) मल्लिकार्जुन हे ज्योतिर्लिंग कोणत्या ठिकाणी आहे? A. श्रीशैलम ( आंध्रप्रदेश ) B. सौराष्ट्र ( गुजरात ) C. केदारनाथ ( उत्तराखंड ) D. देवगढ ( झारखंड ) 14 / 2014) लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य? A. गोवा B. सिक्कीम C. लक्षद्विप D. अरुणाचल प्रदेश 15 / 2015) जगातील सर्वाधिक उंचीवरील गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? A. लोकटक सरोवर B. चिल्का सरोवर C. वूलर सरोवर D. सांभार सरोवर 16 / 2016) भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होती? A. रझिया सुलतान B. सरोजिनी नायडू C. सुचेता कृपलानी D. श्रीमती विजयालक्ष्मी पंडित 17 / 2017) भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला कोण आहेत? A. प्रतिभाताई पाटील B. इंदिरा गांधी C. लता मंगेशकर D. मदर तेरेसा 18 / 2018) भारताच्या पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? A. लॉर्ड विल्यम बेंटिंक B. लॉर्ड कॉर्नवालिस C. वॉरन हेस्टिंग्ज D. लॉर्ड माउंट बॅटन 19 / 2019) भारतातील शेवटच्या मुघल सम्राट कोण होता? A. बहादूरशहा जफर दुसरा B. बहादूरशहा जफर पहिला C. बाबर दुसरा D. बाबार 20 / 2020) प्रसिद्ध रॉक गार्डन कुठे आहे? A. मुंबई B. बंगळुरू C. चंदीगढ D. कोलकाता Your score isThe average score is 45% 0% Restart quiz