All Over Marathi Practice Test December 31, 2024 by patilsac93@gmail.com All Over Marathi Grammer Practicce test 1 / 25'एकच प्याला' हे नाटक कुणी लिहिले आहे? अण्णासाहेब किर्लोस्कर राम गणेश गडकरी भालजी पेंढारकर गोविंद ब. देवल 2 / 25आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत? ग. ल. ठोकळ बालकवी वि. द. घाटे केशवसुत 3 / 25खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. बलिष्ट बलीष्ट बलिष्ठ भलिष्ट 4 / 25'देवापुढे सतत जळणारा दिवा' या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडा. लामण दिवा नंदादीप समई निरांजन 5 / 25व्याकरणदृष्ट्या शुद्ध वाक्य ओळखा. लताबाईच्या गायणाने सर्वानाच मंत्रमुग्ध केले. लताबाईच्या गायनाने सर्वांनाच मंत्रमूग्ध केले. लताबाईच्या गायनाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. लताबाईच्या गायनाने सर्वांणाच मंत्रमुग्ध केले. 6 / 25'निमंत्रण आले तर मी येईल.' या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. संकेतार्थी विध्यर्थी स्वार्थ आज्ञार्थ 7 / 25' पांढरे स्वच्छ दात मुखात शोभा देतात.' या वाक्यातील उद्देश कोणते? पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा 8 / 25वि. वा. शिरवाडकर या साहित्यिकांचे टोपण नाव काय आहे? कुसुमाग्रज गोविंदाग्रज केशवसुत माधवानुज 9 / 25तद्भव शब्द ओळखा. ओठ आठव आयुष्य आठशे 10 / 25योग्य विरामचिन्हे दिलेले वाक्य ओळखा. सोड, मला! तो जोराने ओरडला. "सोड मला,"तो जोराने ओरडला. "सोड मला?"तो जोराने ओरडला. सोड मला, तो जोराने ओरडला. 11 / 25उद्गारातील भाव सौम्य असतो, म्हणून केवलप्रयोगी अव्ययानंतर खालील कोणते विरामचिन्ह वापरले जाते? अर्धविराम स्वल्पविराम पूर्णविराम अपसारणचिन्ह 12 / 25बोलतांना एखाद्या वाक्यात तुटल्यास किंवा स्पष्टीकरण द्यावयाची झाल्यास कोणत्या विरामचिन्हाच्या वापर करतात. स्वल्पविराम अर्धविराम संयोग चिन्ह अपसरण चिन्ह 13 / 25शब्दांच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो.त्यास व्याकरणात काय म्हणतात? वाक्य शब्द पद धातू 14 / 25काही काळ मराठी भाषेला मुरुड घालून लिहिण्याची पद्धत अस्तित्वात होती तिला कोणती लिपी म्हणतात? अर्धमागधी देवनागरी पाली मोडी 15 / 25मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखतात? दादोबा पांडुरंग तर्खडकर विष्णुशास्त्री चिपळूणकर कृष्णशास्त्री चिपळूणकर गंगाधर शास्त्री फडके 16 / 25सोक्षमोक्ष लावणेचा विरुद्ध अर्थ पुढीलपैकी कोणता आहे घोळत ठेवणे साक्षी पुरावे करणे एकदाचे संपवून टाकणे नको असलेले कारणे 17 / 25खालीलपैकी विरुद्ध शब्दाची जोडी कोणती? उपकार × मदत उपकार × सहाय्य उपकार × परोपकार उपकार × अपकार 18 / 25"आवळा देऊन कोहळा काढणे" या म्हणीचा खालीलपैकी कोणता अर्थ आहे? जिथे जिव्हाळा नाही तेथे दुःख नाही लोक आपल्यासारखेच दुसऱ्यालाही समजतात नियमित असे काहीच करायचे नाही दुसऱ्यांसाठी थोडेसे काहीतरी करून त्यांच्या बदलात स्वतःचा भरपूर फायदा करून घेणे 19 / 25............ हे कर्मधारय समासाचे उदाहरण नाही. रक्तवर्ण वेशांतर पापपुण्य घननीळ 20 / 25'अपूर्ण वर्तमानकाळातील' उदाहरण कोणते? बागडत होती बागडत असते बागडत आहेत बागडली आहे 21 / 25समूहदर्शक शब्द सांगा - गाय ताफा कळप जमाव तांडा 22 / 25अरे वेड्या सोनचाफ्या, काय तुझा रे बहर! विरोधाभास अलंकार अनन्वय अलंकार चेतनागुणोक्ती अलंकार सार अलंकार 23 / 25करण म्हणजे --------------- क्रियेचे साधन किंवा वाहन क्रियेच्या आरंभ क्रियेचे स्थान वरीलपैकी कोणताही पर्याय योग्य नाही 24 / 25'बेडूक' या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा. बेडूकाने बेडूकीने बेडकाने बेंडक्याने 25 / 25' स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि दुसऱ्यासाठी मेलास तर तू खऱ्या अर्थाने जगलास!' हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? व्याजस्तुती अलंकार अन्योक्ती अलंकार भ्रांतिमानअलंकार विरोधाभास अलंकार Your score isThe average score is 66% 0% Restart quiz