All Over GK Practice Test March 16, 2025 by patilsac93@gmail.com All Over GK Practice Test 1 / 251) जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो ? A) गटविकास अधिकारी B) मुख्य कार्यकारी अधिकारी C) उप मुख्य कार्यकारी अधिकारी D) जिल्हा मुख्य अधिकारी 2 / 252) लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? A) मर्सी B) थेम्स C) सेवन D) मिसीसीपी 3 / 253) संत चोखामेळा समाधी --------- या ठिकाणी आहे. A) शेगाव B) औदुंबर C) मंगळवेढा D) सासवड 4 / 254) 'डेक्कन सभा' या संस्थेची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली ? A) सरस्वतीबाई जोशी B) आत्माराम पांडुरंग C) न्यायमुर्ती रानडे D) दादोबा पांडुरंग 5 / 255) महाराष्ट्रामध्ये पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहे ? A) उपविभागीय पोलीस अधिकारी B) उपविभागीय अधिकारी C) जिल्हाधिकारी D) पोलीस अधीक्षक 6 / 256) भारतातील कोणत्या राज्यास सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे ? A) कर्नाटक B) गुजरात C) तमिळनाडू D) महाराष्ट्र 7 / 257) मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय ? A) लोकशाही परंतू साम्राज्यवादी अर्थव्यवस्था B) शेती व उद्योग दोहोना समान न्याय C) सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान बाब D) संपत्तीतील असमान वाटप 8 / 258) नवीन कायद्याची अंमलबजावणी ही कोणत्या तारखेपासून करण्यात आली आहे ? A) 1 मार्च 2024 B) 1 जुलै 2024 C) 1 एप्रिल 2024 D) 1 जुन 2024 9 / 259) बेकायदेशीर अटक वा स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते ? A) मँडामस B) कोवॉरंटो C) स्थगन आदेश D) हिबियस कॉर्पस 10 / 2510) संगणकाची स्मरणशक्ती (memory) कशात मोजतात ? A) नॉटस B) बाईटस C) हटर्स D) क्युबिक 11 / 2511) लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण होत्या? A) नवनीत राणा B) सुमित्रा महाजन C) मीरा कुमार D) सुषमा स्वराज 12 / 2512) 'साबाक' ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? A) इराण B) इराक C) इस्राईल D) इंग्लंड 13 / 2513) खालीलपैकी दुसऱ्या महायुद्धच्या कालावधी कोणता? A) 1914 - 1918 B) 1939 - 1945 C) 1914 - 1920 D) 1939 - 1947 14 / 2514) अकोला जिल्ह्यातील दहीहंडा येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? A) नानासाहेब देवधेकर B) बाबू गेनू सैद C) बापूसाहेब सहस्रबुद्धे D) बापूजी अणे 15 / 2515) भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये 'लेखण्या सोडा व बंदूक हातात घ्या' हा संदेश साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषणामध्ये कोणी दिला? A) सुभाषचंद्र बोस B) महात्मा गांधी C) वि. दा. सावरकर D) सेनापती बापट 16 / 2516) आंबा घाट हा ............ आणि ...........च्या मध्ये आहे A) कोल्हापूर - कुडाळ B) कोल्हापूर - पणजी C) कोल्हापूर - रत्नागिरी D) कोल्हापूर - बेळगाव 17 / 2517) या दोषामुळे मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्ट पाहू शकत नाही. A) मायोपिया (Myopia B) हैपर मट्रोपिया (Hypermetropia) C) प्रेसबायोपिया (Pressbyopia) D) ग्लोकोमा (Glocoma) 18 / 2518) विमान उड़त असताना इंजिनापासून निघणाऱ्या वाफेचे ........ होऊन ढंग तयार होतात A) बाष्पीभवन Evaporation B) संघनन Condensation C) विपल्वन Consolidation D) यापैकी नाही 19 / 2519) मोहिनीअट्टम नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? A) केरळ B) तामिळनाडू C) आंध्र प्रदेश D) कर्नाटक 20 / 2520) महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे ? A) अप्पर वर्धा B) जायकवाडी C) गोसीखुर्द D) कोयना 21 / 2521) भारताला एकूण किती देशांच्या भूसीमा आहेत ? A) 8 B) 7 C) 6 D) 5 22 / 2522) खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे ? A) पेरियार B) कावेरी C) कृष्णा D) घग्गर 23 / 2523) समुद्राची खोली मोजणेसाठी काय वापरतात ? A) वर्णलेखन तंत्रज्ञान B) सोनार तंत्रज्ञान C) निष्कर्षण तंत्रज्ञान D) अपवर्तनांक मापी 24 / 2524) सर्वसामान्य व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात ? A) 72 B) 70 C) 80 D) 76 25 / 2525) 'जल्लीकट्टू' हा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो ? A) केरळ B) तमिळनाडू C) तेलंगणा D) आंध्र प्रदेश Your score isThe average score is 63% 0% Restart quiz