All Over GK Practice Test February 18, 2025 by patilsac93@gmail.com All Over GK Practice Test 1 / 101) 10 रुपयांच्या नोटेवर कश्याचे चित्र आहे? A. कोणार्क सूर्य मंदिर B. राणी की वाव C. सांची स्तूप D. लाल किल्ला 2 / 102) पहिले कवितांचे गाव कोणते? A. उभादांडा ( सिंधुदुर्ग ) B. मांघर ( सातारा ) C. धुमाळवाडी (सातारा) D. म्हसवे (सातारा) 3 / 103) ................या सरोवरांची निर्मिती उल्कापातामधून झालेली आहे. A. चिलका B. लोणार C. सांभार D. पुलिकेत 4 / 104) कोणते डॉ. आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते ? A. हरिजन B. मूकनायक C. समता D. प्रबुद्ध भारत 5 / 105) पहिले वायफाय गाव कोणते? A. पाचगाव ( नागपूर ) B. उभादांडा ( सिंधुदुर्ग ) C. पंचवटी ( नाशिक ) D. माना ( उत्तराखंड ) 6 / 106) कुत्र्याचे : पिल्लू तसे हरणाचे : ?? A. कोकरू B. रेडकू C. पाडस D. बछडा 7 / 107) जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी व तारीख निवडा. A. 9 एप्रिल लॉर्ड कर्झन B. 13 एप्रिल जनरल डायर C. 9 एप्रिल जनरल डायर D. 13 एप्रिल लॉर्ड डफरीन 8 / 108) महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नियतकालिक कोणते ? A. राजपथ B. पोलीसनामा C. दक्षता D. भगीरथ 9 / 109) सातमाळा व हरिश्चंद्र बालाघाट या डोंगररांगांमधून कोणती नदी वाहते ? A. गोदावरी B. नर्मदा C. तापी D. भीमा 10 / 1010) मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे ? A. मेंदू B. त्वचा C. छोटे आतडे D. मोठे आतडे Your score isThe average score is 68% 0% Restart quiz