All Over GK Practice Test January 12, 2025 by patilsac93@gmail.com All Over GK Practice Test 1 / 25छत्रपती शाहू यांनी सातारा येथे कोणत्या वर्षी स्वराज्याची राजधानी निश्चित केली होती? WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now 1708 1712 1714 1770 2 / 25फतेहपूर शिक्री बद्दल खालीलपैकी चूक वाक्य ओळखा. 1572 मध्ये गुजरात जिंकल्यानंतर अकबरने फतेहपुर शिक्री वसवली. फतेहपूर शिक्री येथे बुलंद दरवाजा आहे. फतेहपूर शिक्री येथे सलीम चिश्ती याचा दर्गाह आहे. अकबराचे दहन फतेहपूर शिक्री येथे केले आहे. 3 / 25 भगवान महावीर यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केवलज्ञान प्राप्त झाले ? कुंदग्राम जिंम्बिका ग्राम सारनाथ श्रवणबेळगोळ 4 / 25खालीलपैकी कोणता वेद संगीताशी संबंधित आहे ? ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद 5 / 25खालीलपैकी कोणती उपनदी कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्यावर मिळत नाही ? वारणा येरळा अग्रणी नंदता 6 / 25 WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now जोडया जुळवा.A.कळसूबाई 1.साताराB.सप्तश्रृंगी 2.नाशिकC.अस्तंभा 3.अहमदनगरD.महाबळेश्वर 4.नंदुरबार A-3, B-2, C-4, D-1 A-1, B-2, C-4, D-3 A-4, B-2, C-3, D-1 A-3, B-4, C-2, D-1 7 / 25खालीलपैकी कोणती नदी यमुनेची उपनदी नाही ? घग्गर चंबळ बेटवा केन 8 / 25भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते ? रामेश्वरम कन्याकुमारी इंदिरा पॉईंट बॅरन बेट 9 / 25भारतीय संविधान कोणत्या तारखेला स्विकारण्यात आले ? 26 जानेवारी 1949 26 नोव्हेंबर, 1949 26 जानेवारी, 1950 15 ऑगस्ट 1947 10 / 25महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटर चा समुद्रकिनारा लाभला आहे ? 420 830 720 620 11 / 25बंदुकीतून गोळी सुटल्यानंतर बंदूक जोराने मागे ढकलली जाते, हे न्यूटनच्या गतीविषयक कोणत्या नियमावर आधारित आहे ? पहिला दुसरा तिसरा चौथा 12 / 25स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोणाला म्हणतात ? लॉर्ड आयर्विन लॉर्ड रिपन लॉर्ड कर्झन महात्मा गांधी 13 / 25आपल्या शरीरात साधारणतः................... इतके पाणी असते. 10% ते 20% 30% ते 40% 65% ते 70% 80% ते 85% 14 / 25महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव भारतातील पहिले आगळेवेगळे........ गाव म्हणून प्रसिध्द आहे. पुस्तकाचे वनस्पतीचे आंब्याचे किल्ल्याचे 15 / 25यापैकी कोणत्या राज्याची सीमा गडचिरोली जिल्हा सोबत लागून नाही ? मध्यप्रदेश छत्तीसगढ तेलंगणा यापैकी नाही 16 / 25महाराष्ट्रातील विधानसभेत निवडणुकीद्वारे येणाऱ्या सदस्यांची संख्या किती ? 288 48 72 143 17 / 25पोलीस स्मृतीदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ? 21 ऑक्टोबर 22 जून 21 ऑगस्ट 8 नोव्हेंबर 18 / 25महाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन येथे होते. मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद 19 / 25जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो ? 21 जून 10 डिसेंबर 5 जून 9 ऑगस्ट 20 / 25हवेमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे ? 69% 21% 40% 71% 21 / 25वयाची किती वर्षे पूर्ण असणारी व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते ? 21 वर्षे 25 वर्षे 30 वर्षे 35 वर्षे 22 / 25ऑपरेशन मुस्कान काय आहे ? हरविलेल्या स्रियांचा शोध हरविलेल्या म्हाताच्या व्यक्तीचा शोध हरविलेल्या वाहनांचा शोध हरविलेल्या बालकांचा शोध 23 / 25खालीलपैकी पश्चिमवाहिनी नदी कोणती ? कृष्णा गोदावरी चंबळ नर्मदा 24 / 25भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही ? कर्नाटक तेलंगणा आंध्रप्रदेश महाराष्ट्र 25 / 25महाराष्ट्रातील नवीन 37 वा जिल्हा कोणता होणार आहे? उदगीर सत्रासेन पाटण मान्याची वाडी Your score isThe average score is 63% 0% Restart quiz