All Over GK सराव प्रश्न सराव टेस्ट

All Over GK सराव प्रश्न सराव टेस्ट

All Over GK सराव प्रश्न सराव टेस्ट

1 / 25

महाराष्ट्रात राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे?

2 / 25

'बृहत्संहिता' हा ग्रंथ कोणी लिहिला?

3 / 25

डचांची भारतातील पहिली वसाहत कोठे स्थापन झाली?

4 / 25

खालीलपैकी कोणता विकार थेटपणे इन्सुलिनच्या कमी मात्रेशी संबंधित आहे?

5 / 25

दक्षिण आशियाई राष्ट्रांमध्ये संवाद निर्माण करणे हे खालीलपैकी कोणत्या संघटनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे?

6 / 25

घटक राज्यांचे विभाजन करण्याचे अधिकार कोणाला आहे?

7 / 25

" द राईज ऑफ मराठा पॉवर" हा ग्रंथ कोणी लिहिला?

8 / 25

मानवी हक्कांच्या वैश्विक जाहीरनामा कोणत्या वर्षी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत मान्य करण्यात आला?

9 / 25

पहिल्या जागतिक महायुद्धाच्या कालावधी खालीलपैकी कोणता?

10 / 25

भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र "बेंगॉल गॅझेट" कोणी सुरू केले?

11 / 25

महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत?

12 / 25

खालीलपैकी कोणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वृत्तपत्र नव्हते?

13 / 25

डलहौसी ये थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

14 / 25

सातमाळा व हरिश्चंद्र  - बालाघाट या डोंगर रांगांमधून कोणती नदी वाहते?

15 / 25

खालीलपैकी कोणता प्रकल्प महाराष्ट्रातील नाही?

16 / 25

राज्यसभा सदस्याच्या कार्यकाल किती असतो?

17 / 25

" तेल्या तांबोळ्यांचे पुढारी" म्हणून खालीलपैकी कोणाला उपमा देण्यात आली होती?

18 / 25

पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख कोण असतो?

19 / 25

कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते?

20 / 25

ऐजवाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे?

21 / 25

ताकामध्ये कोणती ॲसिड आढळते?

22 / 25

कोणता रोग हा व्हायरस पासून होतो?

23 / 25

मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?

24 / 25

ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

25 / 25

महाराष्ट्र राज्याचे राज्यशस्त्र कोणते?

Your score is

The average score is 61%

0%

Leave a Comment